मुखेड कोवीड सेंटर येथे संतोष रामचंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खिचडी वाटपाचा कार्यक्रम संपन्न
आज मुखेड उपजिल्हा रुग्णालय कोवीड सेंटर येथे संतोष रामचंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खिचडी वाटप कंरण्यात आली आहे. या खिचडीचा लाभ मुखेड तालुक्यातील रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना करण्यात आली आहे. ‘कोरोना’च्या संकटकाळात विविध स्तरातील व्यक्ती मदतीचा हात पुढे करताना दिसत आहे.अशा वेळी संतोष रामचंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसा निमीत्त कोवीड सेंटर मुखेड येथे रुग्ण व नातेवाईकांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली या वेळी उपस्थित - Pi गोबाडे साहेब,API मगरे साहेब,PSI काळे साहेब,डॉ.व्यंकट सुभेदार साहेब, शिवाजी राठोड , सुधीर चव्हाण , जयभिम सोनकांबळे , समीर गजगे , पत्रकार आसद बल्खी , अमोल आडे , लखन पवार , बालाजी राठोड , गिरीश पांचाळ , गौस शेख , माधव कदम , सुनील राठोड , नागेश सुगावे , व्यंकट पवार , बालाजी कत्ते .आदि उपस्तित होते