Posts

‘मुखेड नपा’ निवडणूक ‘शेकाप’ स्वबळावर लढणार

Image
‘मुखेड नपा’ निवडणूक ‘शेकाप’ स्वबळावर लढणार मुखेड : मुखेड नगरपालिकेची आगामी निवडणूक शेतकरी कामगार पक्षाने स्वबळावर लढविण्याचा निर्णय पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी पक्षाचे शहर चिटणीस भाई आसद बल्खी होते. भाई गोविंद डुमने म्हानाले, नगरपालिकेची निवडणूक येणाऱ्या डिसेंबर, जानेवारी मधे होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी मंडळींनी तयारी सुरू केली असली, तरी मुखेडच्या ज्वलंत प्रश्नांचा त्यांना विसर पडला आहे. बेगडी समाजकार्य करणारी मंडळी पुन्हा पुढे येत आहेत. या प्रवृत्तीला बाजूला करण्यासाठी ‘शेकाप’ स्वबळावर रिंगणात उतणार आहे. या निवडणुकीत निष्ठावंत व विचाराने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी, असा सर्वानुमते ठराव बैठकीत करण्यात आला. यावेळी भाई पांडुरंग लंगेवाड, भाई राजु पाटील हसनाळकर,भाई बबलु एस के ,भाई आसद बल्खी, भाई लक्ष्मण चिवळीकर,भाई संजू  अडगुलवार, भाई बाबुराव कांबळे, भाई नागोराव पाटील आदी पदाधिकारी उपस्तित  होत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शुरवीर सुधाकररावजी शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

Image
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शुरवीर सुधाकररावजी शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण मुखेड प्रतिनिधी :-  मुखेड तालुक्यातील बामणी येथील शहिद सुपुत्र सुधाकररावजी शिंद यांच्यावर दिनांक 20 ऑगस्ट 2021 रोजी छत्तीसगड मधील नारायणपूर येथील नक्षलवादी हल्ल्यात सुधाकररावजी शिंदे शहिद झाले  त्यामुळे परिसरात शोककाळा पसरली आहे . दरम्यान डिसेंबर २०१९ मध्ये सरकार ने त्यांच्या कार्याची दखल घेऊन छत्तीसगड मधील नारायणपूर येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून त्यांना बढती देण्यात आली होती .अशा शुरवीर जवानाला मुखेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या वेळी नांदेड रा.कॉ.सो. मी.जिल्हाअध्यक्ष शेख शादुल(होनवडजकर) नांदेड रा.कॉ.जिल्हा संघटक शंकर पाटील श्रीरामे ,मुखेड शहर कार्याध्यक्ष जयभीम सोनकांबळे, प्रदेश प्रतिनिधी कैलास मादसवाड,रा. युवक विधानसभा अध्यक्ष दिनेश पाटील केरूरकर,मुखेड रा.युवती कॉ.ता.अध्यक्ष पंचवटीताई गोंडाले,मुखेड रा.महिला कॉ.शहर अध्यक्ष Ad भाग्यश्रीताई कासले, शहर सचिव अशोक बचेवार,ता.कोषाध्यक्ष आनंदा शिंपाळे,रा.विद्यार्थी कॉ.विधानसभा अध्यक्...

मुखेड तालुक्यात महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनांसाठी अजूनही 2 हजार शेतकरी कर्ज माफीच्या प्रतीक्षेत :- डॉ. रणजीत काळे

Image
 मुखेड तालुक्यात महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनांसाठी अजूनही 2 हजार शेतकरी कर्ज माफीच्या  प्रतीक्षेत  :- डॉ. रणजीत काळे मुखेड/ प्रतिनिधि :- आसद बल्खी :-                                                                                                     तालुक्यात महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनांमध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्यामुळे शेतकरी वर्ग नवीन पीक कर्जापासून वंचित झाला आहे.याकडे शासनाने त्वरित लक्ष देऊन शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जाच्या लाभ मिळवून द्यावा , अशा मागणीचे निवेदन डॉ . रणजित काळे यांनी  पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांना दिले              महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनांमध्ये गेल्या वर्षी मुखेड तालुक्यातील जवळपास 3000 शेतकर...

आॅसम चाइल्डहुड पब्लिक स्कूल इंग्रजी माध्यमच्या शाळेतील विद्यार्थी रिजवान नविदोद्दीन सय्यद दहावीत ९९.४० टक्के घेऊन उत्कृष्ट यश संपादन

Image
 आॅसम चाइल्डहुड पब्लिक स्कूल इंग्रजी माध्यमच्या शाळेतील विद्यार्थी रिजवान नविदोद्दीन सय्यद दहावीत ९९.४० टक्के  घेऊन उत्कृष्ट यश संपादन मुखेड / प्रतिनिधी        शहरातील आॅसम चाइल्डहुड पब्लिक स्कूल इंग्रजी माध्यमच्या शाळेतील विद्यार्थी सय्यद रिजवान सय्यद नविदोद्दीन याने दहावीत ९९.४० टक्के घेऊन उत्कृष्ट यश संपादन केल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.        कोरोना प्रादुर्भावामुळे यावर्षी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परिक्षा होऊ शकल्या नाहीत. विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्य मापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल शुक्रवारी दि.१६ जुलै रोजी जाहिर करण्यात आला. यात शहरातील आॅसम चाइल्डहुड पब्लिक स्कूल इंग्रजी माध्यमच्या शाळेतील विद्यार्थी सय्यद रिजवान सय्यद नविदोद्दीन याने दहावीत एकूण ५०० पैकी ४९७ गुण, ९९.४० टक्के घेऊन उत्कृष्ट यश संपादन केले. रिजवानचे आजोबा सय्यद हमीद हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक होते. तर वडील सय्यद नविदोद्दीन टि.वी.मेकॅनिक आहेत. परिस्थितीशी संघर्ष करत सय्यद रिजवान ने यश संपाद...

इन्साफ किनवट ची कार्यकारिणी जाहीर

Image
  ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफ किनवट ची कार्यकारिणी जाहीर ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफ किनवट ची एक बैठक दि.4 जुलाई रोजी इन्साफचे जिल्हाध्यक्ष अब्दुल बशीर माजीद यांच्या अध्यक्षतेखाली किनवट चे एन-के गार्डन मध्ये आयोजित करण्यात आली होती, सदर बैठकीत किनवट तालुका,शहर,युवक,स्टूडेंट विंग ची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. ही कार्यकारिणी इन्साफचे  जिल्हा उपाध्यक्ष प्रा.जुबैर खान,मोईन कुरेशी,नांदेड शहराध्यक्ष हाफीज शाहेद उल इस्लाम,यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली आहे. यात,किनवट तालुका अध्यक्षपदी शेख अय्यूब (बिल्डर), ता.उपाध्यक्ष मो. एजाज़ मो. इसाक,ता.सचिव फ़हीम क़ुरैशी, शहर अध्यक्ष शेख आसिफ शेख रफ़ीक,शहर उपाध्यक्ष तौफीक अज़ीज़ गौड़,शहर सचिव सैयद इरफान,कोषाध्यक्ष मिर्ज़ा साबेर बेग,उमर चव्हाण तर सल्लागार म्हणून नसीर तगाले (सम्पादक आजकी न्यूज़)यांची सर्वानुमते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली आहे. तसेच युवक तालुका अध्यक्ष पदी शेख समीर, युवक शहर अध्यक्ष शरद कोटपल्लीवार, युवक तालुका उपाध्यक्ष संजय कोतुरवार, युवक ता. सचिव मो. सोहेल, युवक शहर उपाध्यक्ष अमीर खान,युवक शहर सचिव शेख अज़हर,युवक स...

मुखेड शहरातील वाल्मीक नगर व इतर प्रभागात दुषित व गढुळ पाण्याचा पुरवठा.

Image
   मुखेड शहरातील  वाल्मीक नगर  व इतर प्रभागात दुषित व गढुळ पाण्याचा पुरवठा.                              मुखेड/ प्रतिनिधि :- आसद  बल्खी             मुखेड शहरातील वाल्मीक नगर व विविध भागात नळावाटे नागरीकांना गढुळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे चित्र विविध प्रभागात दिसून येत असून या दुर्गंधीयुक्त व गढुळ असलेले हे पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. आणि त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका देखील निर्माण झाला आहे. शहरातील विविध प्रभागात नागरीकांनी न.प. पाणी पुरवठा विभागामार्फत पाईपलाईनव्दारे पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे विविध प्रभागातील नागरीकांना 3 ते 4 दिवसआड पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे नागरीकांना हे पाणी साठवून ठेवावे लागते. अशातच शहरातील काही प्रभागात गढुळ व दुषित पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचे नागरीकांच्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी कसे वापरावे असा प्रश्‍न नागरीकांसमोर...

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहीतीची आत्महत्या.

Image
  सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहीतीची आत्महत्या. विहीरीत उडी मारुन संपवीला आपला संसार   मुखेड प्रतिनिधी :- दिसायला काळी आहेस , लग्नात मानपान केला नाही म्हणून माहेराहून एक लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी मानसिक व शारीरिक छळ करून या होणाऱ्या त्रासाला कंटाळून मुखेड तालुक्यातील मौजे कबनूर येथे विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली . या प्रकरणात सासरच्या आठजणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे . कबनूर हे सासर असलेल्या श्रीदेवी संभाजी पांचाळ या विवाहितेला सासरच्या मंडळीकडून पैशाची मागणी करण्यात येत होती ; परंतु माहेरची परिस्थिती बेताची असल्यामुळे श्रीदेवी या पैसे आणण्यास असमर्थ होत्या . मागणी पूर्ण होत नसल्याने सासरच्या मंडळींकडून दिला जाणारा त्रास वाढला होता . त्यामुळे निराश झालेल्या श्रीदेवी यांनी १७ मे रोजी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती . या प्रकरणात शिवाजी गंगाधर पांचाळ यांच्या तक्रारीवरून संभाजी नागनाथ पांचाळ , चंद्रकला नागनाथ पांचाळ , बालाजी पांचाळ , महानंदा पांचाळ , सुनंदा पांचाळ , मीना पांचाळ आणि आनंद पांचाळ यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर ...

"म्युकर" "मायकोसिसचे" रुग्णांनी वेळेवर उपचार घेणे गरजेच :- डॉ तौसिफ परदेसी

Image
 "म्युकर" "मायकोसिसचे" रुग्णांनी वेळेवर उपचार घेणे गरजेच :- डॉ तौसिफ परदेसी     आरोग्य प्रशासनाने सतर्क राहण्याची गरज *गरज नसताना मास्क चा अती वापर टाळावा  *एकच मास्क सतत वापरत असाल तर तो स्वच्छ धुवून वापरावा किव्हा बदल करा देशात गेल्या तीन-चार दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाल्याचं पाहायला मिळत असलं तरी रुग्णवाढ आणि मृत्यूचं प्रमाण चिंताजनक आहे. त्यातच म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी (Black Fungus Mucormycosis) या आजाराने देशासह राज्यात शिरकाव केलाय. कोरोनो संकट काळात दिवसागणिक गंभीर होत असताना पोस्ट कोविंड अन्य आजार बळावत असल्याचे स्पष्ट झाले असून कोरोनोनातून बरे होऊन बाहेर आल्यानंतर आता धोकादायक ठरत असलेल्या म्युकर मायकोसिसचे रुग्ण आढळत असल्याने आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याचे गरजेचे बनले असून मुखेड तालुक्यात म्युकर मायकोसिसचे रुग्ण आढळून आले आहेत काही  म्युकर मायकोसिसचे रुग्णांसाठी योग्य उपाय योजना साठी आरोग्य विभागाने सतर्क करण्याची गरज निर्माण झाली असून डॉक्टरांच्या सल्ल्याने म्युकर मायकोसिसचे रुग्णांनी वेळेवर उपचार घेणे गरजेच असल्याचे ...

हिमायतनगर येथील बैल जोड़ी चोरी उघड़किस आरोपी अटक

Image
हिमायतनगर येथील बैल जोड़ी चोरी उघड़किस आरोपी अटक हिमायतनगर येथील पोलिसाची दमदार कामगिरी हिमायतनगर प्रतिनिधि:- दिनांक 21/05/2021 हिमायतनगर येथील, शेतकरी शेख अंसार शेख रफीक अहेमद, यांचे शेतातिल बैल जोड़ी काही दिवसा पूर्वी चोरी गेली असता, त्या बाबत त्यांनी हिमायतनगर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली होती, सदर प्रकरणी हिमायतनगर पोलिस स्टेशन चे ए एस आय, रमेश कवळे,शेख महेबुब, हे पिआय भगवान् कांबळे साहेब, यांचे मार्गदर्शना नुसार तापस करीत होते. गुप्त महितीच्या आधारे सदर बैल जोड़ी रजवाड़ी येथील पुला जवळ असल्याचा सुगवा लागतच पोलिस कानिस्टेबल शेख महेबुब शेख जिलानी  यांनी त्या ठिकाणी गेले व् सदर बैल जोड़ी 【मुद्देमाल 】 जप्त करुण, हिमायतनगर पोलिस स्टेशन ला आणले व् आरोपी शेख सत्तार शेख अमीर वय 25 वर्ष राहणार शब्बीर कालोनी हिमायतनगर,(2)राजेश पेटाजी कामलवाड राहणार हिमायतनगर हल्ली मुकाम येवली टांडा (3)शेख रहेमान शेख मोइनराहणार हिमायतनगर यांचे विरूद्ध गु. रा. न.108/2021 कलम 379 भा. द. वि, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिमायतनगर परिसरतील अनेक शेतकऱ्यांचे बैल जोड़या चोरिस गेल्याचे घटना घडल्या होत्या, ता...