राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शुरवीर सुधाकररावजी शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शुरवीर सुधाकररावजी शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
मुखेड प्रतिनिधी :-
मुखेड तालुक्यातील बामणी येथील शहिद सुपुत्र सुधाकररावजी शिंद यांच्यावर दिनांक 20 ऑगस्ट 2021 रोजी छत्तीसगड मधील नारायणपूर येथील नक्षलवादी हल्ल्यात सुधाकररावजी शिंदे शहिद झाले त्यामुळे परिसरात शोककाळा पसरली आहे . दरम्यान डिसेंबर २०१९ मध्ये सरकार ने त्यांच्या कार्याची दखल घेऊन छत्तीसगड मधील नारायणपूर येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून त्यांना बढती देण्यात आली होती .अशा शुरवीर जवानाला मुखेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या वेळी नांदेड रा.कॉ.सो. मी.जिल्हाअध्यक्ष शेख शादुल(होनवडजकर) नांदेड रा.कॉ.जिल्हा संघटक शंकर पाटील श्रीरामे ,मुखेड शहर कार्याध्यक्ष जयभीम सोनकांबळे, प्रदेश प्रतिनिधी कैलास मादसवाड,रा. युवक विधानसभा अध्यक्ष दिनेश पाटील केरूरकर,मुखेड रा.युवती कॉ.ता.अध्यक्ष पंचवटीताई गोंडाले,मुखेड रा.महिला कॉ.शहर अध्यक्ष Ad भाग्यश्रीताई कासले, शहर सचिव अशोक बचेवार,ता.कोषाध्यक्ष आनंदा शिंपाळे,रा.विद्यार्थी कॉ.विधानसभा अध्यक्ष मुजीप शेख आदी उपस्थित होते
Comments
Post a Comment