जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार


मुस्लीम धर्मगुरु अजमेर चे जगप्रसिध्द दर्गाचे हजरत खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण यांनी अपशब्द बोलुन धार्मीक भावना दुखवल्या बद्दल व दोन समाजात तेढ निर्माण केल्या बद्दल   गुन्हा दाखल करा


दि 15.06.2020 रोजी संध्याकाळी 7.36 ) वा . न्युज 18 या वृत्त वाहीणीवर अमिष देवगण नावाचे एंकर ' आर पार ' या नावाचे डिबेट घेत होते  बोलता बोलता त्यांनी अजमेर दर्गाचे खॉजा मौनोदिन चिस्ती बदल खालील प्रकारचे अशब्द बोलले ज्यामुळे मुस्लीम समाजाचे धार्मीक भावना दुखावले गेले आहे.'अंक्राता चिस्ती आया , लुटेरा चिस्ती आया इसके बाद धर्म बदले ' असे प्रकारचे अपशब्द वारंवार बोलण्यात आला हजरत खॉजा मैनोद्दिन चिस्ती हे जगप्रसिध्द मुस्लीम धर्म गुरु आहे व आज ही भारतात व जगात त्यांचे करोडो अनुयायी मुस्लीम शिवाय इतर समाजाचे लोक पण त्यांचे अनुयायी आहेत आणि ही बाब अमिष देवगण सारखे बे अकली एंकर ला माहित नाही अस नाही त्याने जाणुन बूजुन धर्मगुरु बदल अपशब्दाचा वापर केला आहे आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केले असुन जगातल्या तमाम मुस्लीम धर्माच्या भावना दुखावल्या आहेत . म्हणुन न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल , करुन त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावे असे लेखी तक्रार मुखेड पोलीस स्टेशन व तहसीलदार कार्यालयला देण्यात आले या वेळी शेकाप पक्ष, एपीजे अब्दुल कलाम समाज सेवा समिती . ऑल इंडिया तन्जीम  ए इन्साफ,मुस्लिम समाजाच्या  वतीने देण्यात आला हाफिज अब्दुल गफार,हाजी सय्यद सबेर हुसैन.पत्रकार महेताब शेख , सय्यद मुजीब,रियाज शेख,खाजा धुंदी,बबलु शेख,सय्यद जाफर,मुनवर शेख ,इमरान अत्तार,उस्मान शेख,भाई आसद बल्खी,अब्दुल सय्यद,अकरम रज़ा,नासीर  भाई,ईमु शेख,इस्माईल पठान,रऊफ मुला,इब्राहिम चॉऊस,गौस,सय्यद नाहेद,सय्यद चाँद
नासेर शेख,शेख समीर  पठान उपस्तित होते

Comments

Popular posts from this blog

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान