हिमायतनगर येथील बैल जोड़ी चोरी उघड़किस आरोपी अटक

हिमायतनगर येथील बैल जोड़ी चोरी उघड़किस आरोपी अटक

हिमायतनगर येथील पोलिसाची दमदार कामगिरी

हिमायतनगर प्रतिनिधि:-
दिनांक 21/05/2021

हिमायतनगर येथील, शेतकरी शेख अंसार शेख रफीक अहेमद, यांचे शेतातिल बैल जोड़ी काही दिवसा पूर्वी चोरी गेली असता, त्या बाबत त्यांनी हिमायतनगर पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली होती,

सदर प्रकरणी हिमायतनगर पोलिस स्टेशन चे ए एस आय, रमेश कवळे,शेख महेबुब, हे पिआय भगवान् कांबळे साहेब, यांचे मार्गदर्शना नुसार तापस करीत होते.

गुप्त महितीच्या आधारे सदर बैल जोड़ी रजवाड़ी येथील पुला जवळ असल्याचा सुगवा लागतच पोलिस कानिस्टेबल शेख महेबुब शेख जिलानी  यांनी त्या ठिकाणी गेले व् सदर बैल जोड़ी 【मुद्देमाल 】 जप्त करुण, हिमायतनगर पोलिस स्टेशन ला आणले व् आरोपी शेख सत्तार शेख अमीर वय 25 वर्ष राहणार शब्बीर कालोनी हिमायतनगर,(2)राजेश पेटाजी कामलवाड राहणार हिमायतनगर हल्ली मुकाम येवली टांडा (3)शेख रहेमान शेख मोइनराहणार हिमायतनगर यांचे विरूद्ध गु. रा. न.108/2021 कलम 379 भा. द. वि, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिमायतनगर परिसरतील अनेक शेतकऱ्यांचे बैल जोड़या चोरिस गेल्याचे घटना घडल्या होत्या, तापसात अनेक चोरी उघड़किस येण्याची व् या मध्ये रैकेट असल्याची चर्चा होत आहे.

व हिमायतनगर पोलिसाची कामगिरी चे सर्वत्र कौतुक होत असून पुढील तपास पिआय भगवान् कांबळे साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली ए.एस. आय. रमेश कंबळे,हे करीत आहे.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान