"मुखेड कृषी उत्पन्न बाजार समिती च्या अनाधिकृत बांधकामावर पोलिसाची कार्यवाही."
"मुखेड कृषी उत्पन्न बाजार समिती च्या अनाधिकृत बांधकामावर पोलिसाची कार्यवाही."
मुखेड:- प्रतिनिधी
शहरातीत कृषी उत्पन्न बाजार समिती ही वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असुन दि. ५ मार्च रोजी अनाधीकृत बांधकाम करणाऱ्या समितीचे सचिव व बांधकाम धारक यांच्यावर कार्यवाही करण्यात आली. असुन या कार्यवाही ने समितीच्या परिसरात बांधण्यात आलेल्या अनाधीकृत आलिशान बंगला धारकांचे धाबेदणानले आहे.
या विषयी सर्विस्ततर माहिती अशी की, कृषी उत्पन्न बाजार समिती मुखेड येथील समितीच्या जागेवर अणाधीकृत पणे धणदांडग्यांचे बांधकाम होत असल्यांचे माहीती लेखी पत्राअन्वे अशोक बच्चेवार यांनी वेळो वेळी नगर परिषद व कृषी उत्पन्न बाजार समिती येथे लेखी स्वरूपात कळवीले असता नगर परिषदने कृषी उत्पन्न बाजार समिती चे सचिव योगीराज भिमराव पवार व बांधकाम धारक लक्ष्मण बालाजी दाचावार यांना काम थांबवण्याचे रितसर नोटिस देऊन ही या नोटीसाला केराची टोपली समजून काम चालुच ठेवल्याने यांच्या विरूद्ध फिर्यादी शेख अमिर अहेमद बिट मुकदम नगरपरिषद यांच्या फर्यादीवरुन मुखेड पोलिसात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियाम १९६६ चे कलम ५२ ( सलग्न कलम ४३) ५३(६) ( अ ) ५४ (२) चे उलंघन केल्यांने गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्हाचे पुढील तपास पोलिस निरिक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरिक्षक गणपत चित्ते हे करित आहेत.

Comments
Post a Comment