मुक्रमाबाद येथे आॕल इंडिया तंन्जिम-ए-इंसाफ संघटनेच्या वतिने मास्क वाटप व जनजागृती
मुक्रमाबाद (प्रतिनिधी )
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे आॕल इंडिया तंन्जिम-ए-इंसाफ संघटनेच्या वतिने नांदेड जिल्ह्यात कोरोणाचा वाढता प्राद्रुभाव पाहता आज दि .12 मार्च रोजी मुख्य बसस्थानकावर मोफत मास्क वाटप करण्यात आले.नांदेड जिल्हाआधिका-यांच्या आदेशानवे संपुर्ण जिल्ह्यात संपुर्ण व्यवहार सकाळी सात ते सांयकाळी सात प्रयंत करण्यात आले.त्याच पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरीकात जनजागृती व्हावी व नागरिकात जागरुकता निर्माण व्हावी या साठी ही मोहीम राबवण्यात आली.ही संकल्पना नांदेड जिल्हा अध्यक्ष अब्दुल माजिद बशिर यांच्या मार्ग दर्शनाखाली मुक्रमाबाद आॕल इंडिया तंन्जिम-ए-इंसाफ संघटनेचे मुक्रमाबाद शहर अध्यक्ष जलील पठाणमुक्रमाबाद शहरअध्यक्ष जलील पठाण,उपाध्यक्ष शफी खुरेशी,शेख आसिफ ,असलम पठाण,शेख सोहेल,पटेल जलील,शेख मुस्तफा,मणियार मस्तान,शेख अझर,शेख अब्दुल,तांबोळी मुशरफ,गौस पाशामियाॕं,शेख महेबुब यांनी हा कार्यक्रम पार पाडला.

Comments
Post a Comment