भारतीय स्टेट बँक शाखा हिमायतनगर मध्ये मैनेजर कांकाडे यांनी दलालानां केले हद्दपार

 भारतीय स्टेट बँक शाखा हिमायतनगर मध्ये  मैनेजर कांकाडे यांनी दलालानां केले हद्दपार

बँकेच्या पाठीमागचा केले दार बंद


हिमायतनगर प्रतिनिधि :- सय्यद अजीम 

हिमायतनगर शहर परिसरात भारतीय स्टेट बँक शाखा हिमायतनगर मध्ये आलेले नवीन बँक मैनेजर (शाखा व्यवस्थापक) स्वपनील कांकाडे यांनी बँकेच्या पाठीमागचा दार बंद करून दलालानां हद्दपार केले आहे.

याचे कारण असे की, बँकेतील काही कर्मचाऱ्यांचे दलालांशी साठ गाठ होत असल्याची माहिती जनतेनी बँक मैनेजर यांना दिली असता त्यांनी दलालांचा कर्मचार्यांशी होत असलेली साठ गाठ तोडून दलालांना हद्दपार केले आहे.

व, तसेच हिमायतनगर शहर व परिसर व संपूर्ण तालुक्यातील नागरिकांनी बँक मैनेजर स्वपनील काकांडे यांच्या पासून अपेक्षा ठेवून बँकेत पूर्वी झालेला एका फाईल ला 5000 हजार रुपये घोटाळा प्रकरणी जिल्ह्यातील बँकेच्या वरिष्ठांशी संपर्क साधून त्याचा पाठपुरावा करून, एका फाईल ला 5000 रुपये घोटाळा प्रकरणी झालेले भ्रष्टाचार उघडकीस आणवून बँक खातेधारक शेतकऱ्यांना न्याय दमिळवून द्यावा  व बँकेत एक काउंटरच असल्यामुळे बँकेत गर्दी होत असून, आम्हास त्रास सहन करावा लागत आहे. तरी बँक मैनेजर यांनी दोन कॅश काउंटर करून गर्दी टाळावी किंवा टोकन ची सुविधा करावीव, तसेच हिमायतनगर शहरात भारतीय स्टेट बँक असतांना सुद्धा CSP मध्ये आम्हास एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागत आहे. बँकेचा बाहेर online सेवा हे आपली मनमानी करीत आहे.

सर्व सोई सुविधा बँकेत असतांना आम्हास त्याचा पण त्रास सहन करावा लागत आहे.

बँकेचे मैनेजर स्वपनील काकांडे साहेब यांनी ग्राहकांना सर्व सोई सुविधा भारतीय स्टेट बँक शाखा हिमायतनगर मध्येच करावी अशी मागणी हिमायतनगर शहर व तालुक्यातील नागरिक करीत आहे.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान