मुखेड येथे श्री संत ईस्तारी महाराज यांची ११० वी जयंती साजरी
मुखेड येथे श्री संत ईस्तारी महाराज यांची ११० वी जयंती साजरी
मुखेड :- प्रतिनिधी:- बल्खी आसद
संत ईस्तारी महाराज यांची दि. ३ डिसेंबर रोजी मुखेड शहरातील परेकेवार समाज मंदीरात खाऊ वाटप करुन ११० वी जयंती साजरी करण्यात आली.
संत ईस्तारी महाराज यांची दत्तात्रय कोत्तापल्ले यांच्या हस्ते अरती करण्यात आली. तर या कार्यक्रमाचे नियोजन समस्ते पेरकेवार समाज बांधवां तर्फे करण्यात आले होते या वेळी उपस्थित पेरकेवार समाजाचे तालुकाध्यक्ष शंकरभाऊ वडेवार, उपा. पप्पु चिंतमवाड, प्रतिष्ठीत व्यापारी संदीप बादेवाड, शंकर चिंतमवाड, नागेश गोरलावाड, पप्पु गोरलावाड, राजु अच्चेवाड, माधव कोत्तापल्ले, राजेश्वर गोरलावाड आकुश गोरलावाड, रमेश बादेवाड, अनिल उल्लेवाड, श्री उल्लेवाड, गजानन चिंतमवाड, नागेश रोड्डेवाड, अस्लम सय्यद, जिवन गोरलावाड, गजानन बादेवाड, गजानन गोरलावाड, बालु अच्चेवाड, राहुल कंदमवाड, पप्पु कोतापल्ले, पांडु कोत्तापले, सर्व पेरकेवाड समाज उपस्थित होते.

Comments
Post a Comment