मुखेड येथे ६ डिसेंबर रोजी हॉलीबॉलचे खुले सामने
मुखेड येथे ६ डिसेंबर रोजी हॉलीबॉलचे खुले सामने
प्रतिनिधि :- बल्खी आसदमुखेड- येथील महात्मा जोतीबा फुले महाविद्यालयाच्या मैदानावर ६ डिसेंबर रोजी हॉलीबॉल क्लबच्यावतीने हॉलीबॉलचे सामने आयोजित करण्यात आले आहे . Covid-19 चे सर्व नियमाचे पालन करत हे सामने एकदिवशीय डे नाईट घेतले जाणार असून , ६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे . या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 11 हजार रुपय प्रहारचे तालुकाध्यक्ष शंकर भाऊ वडेवार , तर द्वितीय पारितोषिक ७ हजार ॲड . अंतेश्वरराव गोगे व तृतीय . पारितोषिक ३ हजार मा . नगरसेवक राहुल लोहबंदे . यांच्यावतीने देण्यात येत आहे .
खेळाडुनसाठी नियम व अटी लागु राहतील असे संयोजका कड़ुन सांगण्यात आले आहे

Comments
Post a Comment