मुखेड नगरीत माहाविकास आघाडीचे उमेदवार मा.सतिशभाऊ चव्हाण यांच्या हॅटट्रिकने फटाके फोडून जल्लोश
मुखेड नगरीत माहविकास आघाडीचे चे फटाके फोडून जल्लोश औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणूकित माहाविकास आघाडीचे उमेदवार मा.सतिशभाऊ चव्हाण यांचा दणदणीत विजय
प्रतिनिधि :- बल्खी आसदमराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महा विकास आघाडी आणि महायुती या
यांच्यात चुरस होईल अशी शक्यता होती , परंतु पदवीधर मतदारांनी महाविकास
आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना पहिली पसंती दर्शवली . मराठवाडा पदवीधर
मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला
. चव्हाण यांनी सलग तिसरा विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली महाविकास आघाडीमुळे
फायदा झाला आणि मताधिक्य वाढलं अस मत विजयी उमेदवार सतीश चव्हाण व्यक्त
केलं . पहिल्या फेरी पासून सतीश चव्हाण यांनी घेतलेली आघाडी पाचव्या
फेरीपर्यंत कायम राहिली . सतीश चव्हाण यांना एकूण 116638 मते मिळाली . तर
भाजपचे शिरीष बोराळकर यांना 58743 मते मिळाली.
औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणूक महाविकास आघाडीचे उमेदवार मा.सतिशभाऊ चव्हाण यांचा 116638 मतांनी दणदणीत विजय झाल्या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष मा.शिवाजी नागोराव जाधव व माहाआघडीच्या नेत्रत्वाखाली मुखेड नगरीत फटाके फोडून जल्लोश करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाअध्यक्ष प्रांजलीताई रावनगावकर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय बेळीकर कांग्रेस जिल्हा प्रवक्ते दिलीप कोडगिरे मुखेड शिवसेना शहर प्रमुख नागनाथ लोखंडे, मुखेड कांग्रेस शहरअध्यक्ष नंदकुमार मडगूलवार,शिवसेना मुखेड उपतालुका प्रमुख शरद कोडगिरे नांदेड रा. का. सो.मी. सेल जिल्हाअध्यक्ष ग्रामीण शेख शादुल(होनवडजकर) प्रदेश प्रतिनिधी कैलास मादसवाड मुखेड रा. युवक का.तालुका अध्यक्ष संभाजी मुकनर, मुखेड कांग्रेस महिला शहरअध्यक्ष शारदाताई जाधव कांग्रेसचे युवा नेते गणेश पाटील बेळीकर, मुखेड राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष श्रीपती पवार, शहर कार्याध्यक्ष जयभीम सोनकांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्येकर्ते बालाजी पाटील सांगवीकर,राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा सनमवयक प्रताप चौधरी, तालुका कोषाध्यक्ष आनंदा शिंपाळे, मुखेड कांग्रेस युवा नेते सुनील अळगिरे, मारोती घाटे,रमाकांत पाटील आदी कार्येकर्ते उपस्थित होते

Comments
Post a Comment