मुखेड येथे टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पै_तानाजी_भाऊ_जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त फळ,वृक्षरोपण,मास्क वाटप

 टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पै_तानाजी_भाऊ_जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त फळ,वृक्षरोपण,मास्क वाटप।       


                                 
मुखेेेड येथे टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पै_तानाजी_भाऊ_जाधवयांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप नांदेड जिल्हाध्यक्ष पै_बाळूभाऊ_जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मुखेड तालुका अध्यक्ष धनराजसिंह_चौहान यांच्या वतीने मुखेड तालुक्यात असंख्य सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे

व मुखेड तालुक्याचे API बी_एस_मगरे_साहेब यांच्या हस्ते शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील व कोविड सेंटरमधील रूग्णांना फळे वाटप व विरभद्र स्वामी ग्रामदेवतास महाआरती करण्यात आली व तसेच तालुक्यातील मौजे लादगा येथे वृक्षारोपण व मास्क वाटप करण्यात आले.यावेळी उपस्थित संपादक जयभीम सोनकांबळे, दयानंद गायकवाड ता.प्रभारी टायगर ग्रुप, विजय सोनटक्के,नोमान पाशा, अमोल बाऱ्हाळे (टायगर ग्रुप मुक्रमाबाद सर्कल अध्यक्ष), राहुल सुरनर (ता.मि.प्र.मुखेड) एम.आर.गोपनर,असलम शेख,बालु अडगुलवाड, दत्ता बापूने कलंबरक,बबन रावीकर,साई वाकोडे(शा.अ.तांदळी),सतीश वाघमारे (शा.अ.बावनवाडी), मल्हारी वाघमारे,ज्ञानेश्वर वाघमारे,शिवम कानगुले,(शा.अ. लादगा )शंकर बिजले, अरविंद बिजले),प्रकाश पाठमसे, संतोष कळसकर व सर्व टायगर ग्रुप सदस्य उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान