मुखेड येथे अद्यक्रांतिगुरु लहुजी साळवे यांची जयंती संपन्न
मुखेड येथे अद्यक्रांतिगुरु लहुजी साळवे यांची जयंती संपन्न
आज रोजी सकाळी ठिक 11 वाजता. लखन_भाऊ_गायकवाड आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने अद्यक्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या जयंतीचे आयोजन मुखेड नगरीचे मा_नगराध्यक्ष तथा मातंग_समाजाचे_नेते मा_गणपतरावजी_गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. या निमित्ताने शिवसर्मथ शिक्षक पथपेढीचे मा. सचिव मा. मधुकर_गायकवाड_सर यांच्या शुभेस्ते क्रांतिकारी लाल ध्वजारोहण करण्यात आले. या अभिवादन सभेस मा. दिलीपराव देवकांबळे सर, मा. अनिल सिरसे, मा. अकाश कांबळे, पंकज भाऊ गायकवाड, लखन भाऊ गायकवाड, मारोती घाटे, भाऊ साहेब गायकवाड, जगदीप गायकवाड, वैभव गायकवाड, देविदास महाराज गायकवाड, मा. करीम धुंदी, अशोक तलवारे, ए. टी. तलवारे, सुरेश माडपत्ते, अर्जुन गायकवाड आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून अभिवादन सभेस उपस्थित होते. या सर्वांनीच अभिवादन सभेस मोलाचे मार्गदर्शन केले...!

Comments
Post a Comment