मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अॅड सुनील पौंळकर,सचिव संतोष बेळगे तर कोषाध्यक्ष नामदेव यलकटवार यांची निवड
मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अॅड सुनील पौंळकर,सचिव संतोष बेळगे तर कोषाध्यक्ष नामदेव यलकटवार यांची निवड
-----------------------------------
मुखेड (प्रतिनिधी) - मराठी पत्रकार परिषद संलग्न मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचा एक वर्षाचा कार्यकाल संपुष्टात आल्याने जिल्हाध्यक्ष प्रदिप नागापूरकर व सरचिटणीस सुभाष लोणे यांच्या परवानगीने दि. 18 /10/ 2020 रोजी मुखेड येथे तालुक्यातील पत्रकाराची महत्वपूर्ण
बैठक ज्येष्ठ पत्रकार शिवाजी कोनापुरे,प्रा.यशवंत बोडके व अविनाश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.या बैठकीत नविन कार्यकारणीची निवड करण्यात आली ती कार्यकारणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष अॅड सुनील पौंळकर,कार्याध्यक्ष
विनोद आपटे(मुक्रामाबाद),उपाध्यक्ष गणेश जाधव (बाहाराळी),विजय पांपटवार(जांब),सचिव संतोष बेळगे,
सहसचिव नंदकुमार खंकरे (मुक्रामाबाद),कोषाध्यक्ष नामदेव यलकटवार,सहकोषाध्यक्ष नवनाथ भद्रे,संघटक माधव वारे,सहसंघटक साईनाथ कोडगिरे( बाहाराळी),सल्लागार शिवाजी कोनापुरे,यशवंत बोडके,किशोर संगेवार,किशोरसिंह चौहाण,दत्तात्रय तिपणे,
कार्यकारणी सदस्य शादुल होनवडजकर, दयानंद कानगुले,सूर्यकांत सूर्यवंशी,सुनील राठोड,अविनाश घाटे,लक्ष्मण कोळेकर,दादाराव गुमडे,उत्तम वाडीकर,विठ्ठल येवते,महादेव खंकरे,मझर पठाण,ईलियास शेख,आदींची सर्वानुमते निवड जिल्हाध्यक्ष प्रदीप नागापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
-----------------------------------------------------------

Comments
Post a Comment