मुखेड सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन.
मुखेड सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन.
मराठा आरक्षण सुप्रिम कोर्टात अमान्य.
मुखेड प्रतिनिधि:-बल्खी आसद
गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना ते टिकवण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असताना सरकार मात्र रिया चक्रवर्ती आणि कंगना राणावत च्याच मागे गिरट्या घेताना दिसुन येतंय.
सरकार ला मराठा आरक्षणाची काहीच काळजी नसुन मराठा समाजाच्या तोंडाला नेहमीच पाने पुसण्याचं काम केलेले आहे.
आज सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय प्रेवेशास व नौकर भरतीत केलेलं आरक्षण बाद ही सरकारचीं सपशेल हार असुन यामुळे सकल मराठा समाजात संतापाची लाट पसरली असुन त्याची सुरुवात ही मुखेड तालुक्या झालेली आहे.
आज मुखेड येथिल सर्व समाज बांधवांच्या वतीने राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे छत्रपती शिवाजी महाराज चौक मुखेड येथे करून निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी उपस्थित राजमुद्रा ग्रुप महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष सचिन पाटील इंगोले ,पत्रकार पंकज भाऊ गायकवाड,प्रहारचे शंकर वडेवार,आज्ञान पाशा,नगरसेवक विनोद आडेपवार, राजमुद्रा मसलग्याचे बालाजी पा वडजे मसलगेकर,शिवराज पाटील शिंदे,छावाचे विनायक पाटील,गिरिधर पाटील, हर्ष पाटील, स्वाभिनानी संभाजी ब्रिगेड चे वैभव पाटील, सचिन पा जाहुरकर , सत्यजित पा गायकवाड, ओम पा इंगोले, बालाजी पा इंगोले, तिरुपती पा सोनाळे,शंकर पा सोनाळे, मगदुम पठाण स्वनिल पा पवळे ,सचिन कांबळे,भाऊसाहेब पा शिंदे,सतिश पा शिंदे, मुरलीधर पा हिवराळे ,कृष्णा पाटील यादी मराठा समाज उपस्थित...

Comments
Post a Comment