पिक विमा भरण्यासाठी मुदत वाढवून देणे आरोग्यरत्न डॉ.रणजीत काळे यांचे तहसीलदारांना निवेदन
पिक विमा भरण्यासाठी मुदत वाढवून देणे आरोग्यरत्न डॉ.रणजीत काळे यांचे तहसीलदारांना निवेदन
नांदेड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा याचा प्रसार
आटोक्यात यावा या उद्देशाने नांदेड जिल्हा प्रशासनातर्फे अचानक दिनांक 12
जुलैच्या मध्यरात्रीपासून ते 20 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदीचे
आदेश दिले असल्यामुळे ग्रामीण भागातील 80 टक्के शेतकरी वर्ग पिक विमा भरण्यासाठी शहरांमध्ये येत असतो संचारबंदी असल्यामुळे पिक विमा भरण्यापासून वंचित आहे. पिक विमा भरण्याची जास्तीत जास्त सुविधा ही शहरी भागात आहे.तरी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आमची विनंती राहील पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना काही दिवस वाढून मिळवे,असे निवेदन देण्यात आले त्यासाठी उपस्थित शहराध्यक्ष नंदकुमार मडगुलवार. जिल्हा प्रवक्ते दिलीप सावकार कोडगिरे, NSUI शहराध्यक्ष विशाल गायकवाड, जयप्रकाश कानगुले, सुनील आरगिळे, आकाश कांबळे, पत्रकार असाद भाई बल्खी , मारुती घाटे सुरेश पाटील बेळीकर उपस्थित होते.

Comments
Post a Comment