आबुलगा गावात कोरोणामुळे एका वृध्द व्यक्तीचा मृत्यू

मृत्यू नंतर अहवाल पाँझिटिव्ह ग्रामीण भागात कोरोणाचा शिरकाव
मुखेड / प्रतिनिधी
मुखेड तालुक्यातील मौजे आंबुलगा येथिल एका 80 वर्षाच्या वृध्द व्यापाय्राची अचानक पणे प्रक्रुती बिघडल्यामुळे त्यांना नांदेड येथिल शंकराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रूग्णालय विष्णुपूरी येथे उपचारासाठी पाठवण्यात आले होते मात्र दि 21 जुलै रोजी मंगळवारी पहाटे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्यामुळे नेमका मृत्यू कशामुळे झाला हे मात्र स्पष्ट होत नव्हते त्यामुळे त्या मृर्त व्यक्तीची बाँडी रूग्णालयातच ठेवण्यात आले व त्याचे स्वँब तपासण्यासाठी पाठवण्यात आले त्यानंतर दि 22 जुले रोजी सायंकाळी त्या मृर्त व्यक्तीचा अहवाला पाँझिटिव्ह आला असल्यांची माहिती आंबुलगा येथिल उपसरपंच काँम्रेड विनोद गोविंदवार यांनी दिली. त्यामुळे आंबुलगा येथिल नागरिकांन मध्ये भितीचे वातावरण दिसुन येत होते तर आज दि 22 जुलै रोजी सकाळ पांसुनच संपुर्ण गावा कडकडीत बंद ठेवण्यात आले संपुर्ण बाजारपेठ बंद करण्यात आले तर कोरोना पेशन्टं आढळलेला परिसर ग्रामपंचायतीच्या वतिने सिल करण्यात आले व तो परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले व गावात सर्वत्र निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत आहे तर आरोग्य विभागाचे पथक आंबुलगा येथे हजर झाले व कंटेन्मेंट झोन मधील नागरिकांचे सर्वेक्षण करत होते कोरोना पाँझिटिव्ह व्यक्तीच्या सहवासातील नागरिकांना मुखेड येथिल कोव्हीड सेंटर मध्ये हलवण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे तर कोरोना पाँझिटिव्ह व्यक्तीचे दोन ही मुले नांदेड येथिल रूग्णालयात क्वारनटाईन करून ठेवण्यात आले व त्याचे स्वँब तपासणी साठी पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आंबलगा गावात कोरोनाचा पाँझिटिव्ह रूग्ण आढळल्यामुळे त्याचा प्रार्दभाव सर्व गावात पसरू नये म्हणून गावातील सर्व दुकाने बंद करण्यास सुचना देण्यात आले व कंटेन्मेंट झोन मधील भाग सिल करण्यात आले नागरिकांनी एकत्र जमू नये सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत नागरिकांनी सहकार्य करावे विनाकारण घराच्या बाहेर फिरणाय्रास व जास्त वेळ दुकाने चालू ठेवणाय्रास यौग्य ती कारवाई करण्यात येईल .
ग्रामसेवक आंबुलगा बु) बारमाळे. पी. एस
===========================================================================
सर्व गावातील नागरिकांना विनंती आहे की विनाकारण घराच्या बाहेर कोणीही पडू नये बाहेर निघाल्यावर तोंडाला मास्क किंवा रूमाल बांधुन च घराच्या बाहेर पडावे गर्दीच्या ठिकाणी जाण्यास टाळावे आजारी व वयस्कर व्यक्तीने तर घराच्या बाहेर पडूच नये काळ संकटाचा आहे घरात च रहा स्वताची व परिवाराची काळजी घ्या सर्वांनी सहकार्य करावे करावे विनाकारण बाहेर पडू नये सर्वांना विनंती..
सौ सुशिलाताई संजयराव आकुलवाड ,सरपंच ग्रामपंचायत कार्यालय आंबुलगा बु)
==========================================================================
आंबुलगा गावात नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक असल्यामुळे परिसराती अनेक गावाचा कारभार याठीकाणी चालतो त्यामुळे इतर गावातील नागरिक बँकेच्या कामकाजासाठी गावात येतात मात्र ते व्यक्ती स्वताची कुठल्याही प्रकारची काळजी घेत नाही सोशल डिस्टसिंंग चे पालन करत नाहीत बँकेचे कामकाज ही अतिशय मंद गतीने चालतो त्यामुळे नागरिकांना तासनतास बँकेसमोर थांबावे लागते त्यामुळे नागरिक एकमेकांच्या संपर्कात येच असतात त्यामुळे गावात कोरोणाचा शिरकाव होण्याची शक्यता आजून आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन काहीतरी उपाययोजना करणे गरजे आहे
- पत्रकार पवन जगडमवार

गावातील एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. वैद्यकीय अधिकारी यांच्या सूचनेनुसार या क्षणापासून आपल्या सर्वांना स्वतःच्या घरी विलग रहावं लागेल. घराच्या बाहेर पडू नका. अतिमहत्वाचे काम असेलच तर मास्कशिवाय इतरांच्या संपर्कात येऊ नका. त्यांच्या राहत्या घराच्या परिसरातील नागरिकांनी विशेषतः याचे कठोर पालन करा. कोमट पाणी पीत रहा. सॅनिटाईजर व साबणाचा उपयोग करावा.ग्रामपंचायतीच्या वतिने गावात सर्वत्र निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली पाँझिटिव्ह व्यक्तीच्या परिवाराला संपुर्ण सहकार्य करत आहोत नागरिकांनी घाबरू नये सर्वांनी सहकार्य करावे.

कॉम्रेड विनोद, उपसरपंच, अंबुलगा बु.
==========================================================================

Comments
Post a Comment