बेटमोगरा येथील एकाच कुटुंबातील आणखी एक महिला पॉझिटिव्ह

११ जनांपैकी ५ जनांच्या अहवाल नेगेटीव्ह तर १ पॉझिटिव्ह ५ प्रलंबीत
बेटमोगरा प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी
मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील दि.३० रोजी एका ५५ वर्षीय महिलेच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.त्याच कुटुंबातील एकून आकरा जनांना त्यांच्या स्वॅब तपासणीसाठी दि.३० रोजी मुखेड येथील कोव्हीड सेंटरला पाठवण्यात आले होते.त्या अकरा जनांपैकी दि.२ जुलै रोजी सकाळी आणखी एक ३० वर्षीय महिलेच्या अहवाल पॉझिटिव्ह व पाच जनांच्या अहवाल नेगिटीव्ह आला तर बाकी पाच जनांच्या अहवाल प्रलंबित असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली.
या चार दिवसात कोरोनाचा दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण आढल्याने आरोग्य प्रशासनासह पोलिस प्रशासन ही सज्ज असल्याचे दिसून येत आहे.
तरीही जनतेने कोणत्याच अफवांवर विश्वास न ठेवता घरीच राहुन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ राजू सुनेवाड, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ फारुक शेख सह पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Comments
Post a Comment