दत्तात्रय पाटील व जित हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानानेयांच्या अल्बम 30 गोळ्यांचे चे वाटप

दत्तात्रय पाटील व जित हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानानेयांच्या  अल्बम 30 गोळ्यांचे चे वाटप

 सावरगाव प्रतिनिधी:- चांदपाशा शेख


  मुखेड तालुक्यातील मौजे सावरगाव पी येथे जीत हॉस्पिटलचे डॉ रणजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अलबम 30 गोळ्याचे वाटप करण्यात आले, सध्या देशात कोविड -19  (कोरोना) थैमान घालत आहे ,दररोज रुग्णात भर होत आहे , गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते ,त्या अनुशंघाने सामाजिक बांधिलकी जपत ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय पाटील यांनी स्वखर्चाने गावातील नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी व येणाऱ्या कोरोना रोगावर मात करावे म्हणून अलबम30 गोळ्याचे वाटप करण्यात आले, पोलीस उपनिरीक्षक मगरे साहेब यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टनसिंग व नियमांचे पालन करून ग्रामपंचायत कार्यलयात व घरी जाऊन अलबम30 गोळ्यांचे वाटप करण्यात आले.  तोंडाला मास्क लावणे, वेळोवेळी सनेटाईझर चा वापर करणे , हात साबणाने धुवणे ,बोलताना 5 फुटाचा अंतर ठेवणे ,या विषयी नागरिकांमध्ये डॉ रणजित काळे यांनी जणजागृती  केले, खेडे गावात कोरोना या रोगावर जणजागृती करणे हेअतिशय महत्त्वाचे होते यावेळी डॉ मुजावर डॉ परदेशी ,डॉ कोडगिरे डॉ हणमंते गावातील सरपंच संगमेश्वर देवकत्ते, माजी सरपंच व लेबर फेडरेशन चे चेअरमन शौकतखान पठाण, माजी सरपंच चमकुरे सर , माधवराव मुसांडे, ग्रामसेवक बिरु ,फेरोज मुजावर, कृष्णा पाटील इत्यादी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान