धक्कादायक : मुखेडात एका वर्षाच्या मुलीसह एकाच दिवशी 13 रुग्ण आढळले आकडा पहोचल 50 वर ..

प्रतिनिधि :-बल्खी आसद                                    
    
  मुखेड दि .09 रोजी सायंकाळच्या उशिरा आलेल्या अहवालात नुसार 13 रुग्ण आढळले असून या अहवालाने मुखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे . तर मुखेड तालुक्यात आतापर्यंत 50 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत . शहरातील व्यंकटेश नगर येथील 2 व्यक्तिचा हवाल पॉझिटिव्ह आला असुन शहरातील पोलिस कॉलनी येथील एकाच कुटुंबातील अकरा जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . यात पुरुष वय 45,43,16,3 व 27 वर्ष आहे तर महिला वय 1,35,43,13,28 व 30 अशा सहा महिलांना कोरोना झाला आहे .                                     नागरिकांना आवाहन:
* स्वतः ची व इतरांची काळजी घ्या.
* अत्यावश्यक कामाशिवाय  बाहेर निघू नका.
* मास्क वापरा आणि डोकेदेखील दुहेरी आवरणाच्या कापडाने झाकून ठेवा.
* सैनीटायझरचा वापर करा.
* वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवा.
* १० वर्षाखालील मुले, ६० वर्षावरील व्यक्ती, गरोदर माता आणि आजारग्रस्त व्यक्तींनी वैद्यकीय उपचाराच्या कारणाशिवाय घराबाहेर पडू नये.
* दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फुटाचे अंतर राखावे.
* गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.
* प्रवास शक्यतो टाळावा.
* प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या अन्न, फळे व पेयाचे सेवन करावे.

Comments

  1. हसनाळ (प. दे) येथे 1 कोरोणा रूग्ण आढळून आला आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान