नांदेडला चार पॉझिटिव्ह नवे रुग्ण आढळले!

नांदेडला चार नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले!

प्रतिनिधि :- बल्खी आसद

आनंदनगर, भावसार चौक, कंधार या नवीन भागांचा समावेश

नांदेड दि.01 जुलै: आज सकाळी प्राप्त 15 अहवाला पैकी 5 अहवाल निगेटिव्ह तर 4 अहवाल आढळले आहेत. 6 अहवाल हे अनिर्णित आले आहेत. आज नवीन 4 पॉझिटिव्ह रुग्ण आल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील बाधित रुग्ण संख्या ही 391 झाली आहे.

बाधित रुग्ण तपशील:
नांदेड शहर
•आनंदनगर (देना बँक जवळ) 1 महिला वय 36
•भावसार चौक(अनिकेत नगर) 1 महिला वय 65
•इतवारा (गाडीपुरा) 1 महिला वय 54

ग्रामीण भागात
 •उमरज, ता. कंधार: 1 महिला वय 65

आज आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये चार ही महिला रुग्णांचा समावेश आहे.

Comments

Popular posts from this blog

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान

शेकाप च्या मागणी नंतर कर्जमाफी योजनेची साईट सुरू.

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहीतीची आत्महत्या.