कोरोना लॉकडाऊन काळातील विजबिल माफ करा - प्रा.आडेपवार
विज वितरण कंपनी ने गेल्या दोन तिन दिवसापासुन शहराह तालुक्यातील मार्च महिन्या पासुन बंद आसलेल्या विज बिल देण्यास व वसुलीस सुरुवात केली खरी पण मार्च महिन्या पासूनची आजची जी मिटर रिडींग ग्राह्य धरत सरासरी ने मिटर रिडींग टाकून शहरासह तालुक्यातील असंख्य ग्राहकांना वाजविपेक्षा जास्त बिले दिली . व्यावसायिक ग्राहकांना तर आपले पूर्ण व्यवसाय बंद करून घरी बसले होते.त्यांना नियमित रिडींग नुप्सार विज बिल महिन्याला सरासरी ६०० रुपये येत होते . याप्रमाणे पाहिले तर मार्च एप्रिल मे या तिन महिन्याचे बिल १८०० रुपये यायला पाहिजे होते.परंतु आज तेच बिल ४५०० रु . ते ५००० रू.चिल आकारले आहे कारण गेली ३ महिने रिडींग न घेतल्याने दर महिन्याला रिडींग वाढत गेली त्यानुसार रिडींग ची किंमत वाढत । गेली . विज वितरण कंपनीने ३ महिणे म रिडींग घेतली नाही परिणामी कंपनीने न ग्राहकांना आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.मुखेड तालुक्यातील ७० % ते ८०१८ ग्राहकांनी परी आँनलाईन बिले भरून सुद्धा चौपट बिले आले आहेत .
सर्व सामान्य लोकांनची काहीही चुक नसताना केवळ विज वितरण कंपनीच्या | चुकीच्या धोरणामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे . तालुक्यातील असंख्य ग्राहकांन विज वितरण कंपनीचे पहिले महिनेवारी सरासरी दर महिन्याला ४३० रु . ५४० रू . ६०० रू ७४० रू असे विजबिल भरणार्या ग्राहकांना ३००० रू.ते | ६००० भरावे लागतात.मार्च महिन्यामध्ये संपूर्ण भारतात लाँकडाऊन झाल्यामुळे सामान्य लोकांनच्या हाताला काम मिळाले नाही.त्यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे | मोडले आहे.त्यातच शेतकरी बांधवांनाबोगस बियाण्यामुळे तालुक्यातत दुबार पेरणीचे संकट आले आहे . तालुक्यातील शेतकरी बांधव संकटात आहेत . व्यावसायीक लोकांना तर आपले व्यावसाय बंद करून सलग 3 महिण्यापासून घरी बसुन होते.यामुळे काही लोकांवर उपासमारीची वेळ आली आसतानाच कंपनीने तब्बल ५००० रु . ते १०००० रुपयाच्या बिलाचा जोरदार झटका दिला आहे . त्यामुळे मुखेड शहरातील व तसेच तालुक्यातील ग्राहकांना महाराष्ट्र विज वितरण कंपनीच्या गलथान व चुकिच्याकारभारा मुळे तालुक्यातील सामान्य नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे . ग्राहकांची होत असलेली आर्थिक पिळवणूक थांबवुन कोरोना काळातील विजबिल माफ करून तालुक्यातील जनतेला आर्थिक व मानसिक त्रासातून मुक्त करावी अशी मागणी मुखेडचे तहसीलदार वम.रा वि.वि. कंपनीच्या अभियंत्याकडे निवेदनाव्दारे केली आहे यावेळी मुखेडचे नगरसेवक प्रा.विनोद आडेपवार ज्ञानेश्वर डोईजड , मेहताब शेख , शंकर चिंतमवाड.संदिप पोफळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते .

Comments
Post a Comment