रज्जाक कुरेशी यांना कोरोना योद्धा पुरस्कार
रज्जाक कुरेशी यांना कोरोना योद्धा पुरस्कार
याप्रसंगी त्यांना कोरोना योद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सुरेश पंदीलवार, महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाचे जिल्हासरचिटणीस रुपेश पाडमुख, माजी सरपंच सदाशीव बोयवार, असफअल्ली कोतवाल, बालाजी बोधने, गौसखाँ पठाण, डॉ.अनिल पंदीलवार, डॉ.जगदीश गायकवाड,दिनेश आवडके, हेमंत खंकरे,बालाजी पसरगे,शिवशंकर कलंबरकर, पञकार लक्षमण कोळेकर,नंदु खंकरे, व पञकार संघाचे अशोक लोणीकर, जलील पठाण, संजय राचलवार, दत्ताञय माळेगावे, शाकेर काझी, गणेश अकुलवार, प्रा.प्रल्हाद गायकवाड, आदीनी अभिनंदन केले.
मुक्रमाबाद येथील धडाडीचे व निर्भीड पञकार रज्जाक कुरेशी यांना लातूर येथील सप्तफेरे वधु-वर सुचक केंद्राच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्कार संचालक संजय राजुळे यांच्या हस्ते दि.10 रोजी देण्यात आले.
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे धडाडीचे व निर्भीड पञकार रज्जाक कुरेशी हे सामाजिक बांधिलकी जोपासत कोरोना महामारीच्या संकट काळात हातावर पोट असणाऱ्या अनेक गरजुं कुटुंबाना अन्नधान्य वाटप करुन मदतीचा हात दिला आहे.व पोलीस कर्मचाऱ्यांचीही काळजी घेत त्यांना मास्क व सँनीटायझर वाटप केले केले असुन आपल्या जिवाची व कुटुंबाची पर्वा न करता कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन च्या काळात वार्तांकण करुन जनतेपर्यंत माहीती पोहचवीली आहे.त्यांच्या या छोट्याशा कार्याची दखल घेत लातूर येथील सप्तफेरे वधु-वर सुचक केंद्राचे संचालक संजय राजुळे यांनी पञकार रज्जाक कुरेशी यांना कोरोना योद्धा पुरस्कार 2020 व सन्मान पञ देवुन गौरविण्यात आले ,पञकार रज्जाक कुरेशी यांच्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.याप्रसंगी त्यांना कोरोना योद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सुरेश पंदीलवार, महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाचे जिल्हासरचिटणीस रुपेश पाडमुख, माजी सरपंच सदाशीव बोयवार, असफअल्ली कोतवाल, बालाजी बोधने, गौसखाँ पठाण, डॉ.अनिल पंदीलवार, डॉ.जगदीश गायकवाड,दिनेश आवडके, हेमंत खंकरे,बालाजी पसरगे,शिवशंकर कलंबरकर, पञकार लक्षमण कोळेकर,नंदु खंकरे, व पञकार संघाचे अशोक लोणीकर, जलील पठाण, संजय राचलवार, दत्ताञय माळेगावे, शाकेर काझी, गणेश अकुलवार, प्रा.प्रल्हाद गायकवाड, आदीनी अभिनंदन केले.

Comments
Post a Comment