बेटमोगरा येथील एका महिलाच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

बेटमोगरा येथील एका महिलाच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

संपर्कातील अकरा जनांना मुखेड येथील कोव्हीड सेंटरला दाखल

बेकमोगरा प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी

तालुक्यातील बेटमोगरा येथील एका ५५ वर्षीय महिलेच्या काल कोरोना अहवाल पॉझिटिव्ह  आला.या रुग्णाचे स्वॅब दि.२९ जुन रोजी घेण्यात आले होते. तर त्या रुग्णाचे अहवाल दि.३० रोजी सकाळी पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली.

सदरील हा रुग्न नांदेड येथील बाधीत शहरामध्ये  प्रवास केल्याचे समजते.या रुग्णाला सर्दी,खोकला,श्वास घेण्यात त्रास होत असल्याने त्या  रुग्नाला दि.२९ जुन रोजी नांदेड येथील गुरु गोविंदसिंग शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्या रुग्णाचे दि.३० जून रोजी सकाळी पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली.
पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एकून आकरा जनांना त्यांच्या स्वॅब तपासणीसाठी मुखेड येथील कोव्हीड सेंटर येथे भरती करण्यात आले.

 कोरोनाचा शिरकाव बेटमोगरा सारख्या ग्रामिण भागात झाल्याने त्या ठिकाणाला ग्राम पंचायतचा व आरोग्य प्रशासनाचा वतीने सिल करण्यात आले.
तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गावात निर्जंतुकीकरण फवारणी करुन सर्व गावकऱ्यांनी व सरपंच आरोग्य प्रशासनाने तिन दिवस जनता कर्फ्यू पाडण्याचा निर्णय घेतला.
त्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आकरा जनांना मुखेड येथील कोव्हीड सेंटर ला पाठवण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ रमेश गवाले, वैद्यकीय अधिकारी डॉ राजू सुनेवाड,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ फारुक शेख यांनी त्या बाधीत येऱ्यात भेट देवून सर्वेक्षण सुरू केले.
त्या पॉझिटिव्ह रुग्णाची तबीयत सध्या ठिक आसल्याचे आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे,तरी कोन्हीं अफवांवर विश्वास करु नये असेही आरोग्य प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान