हिमायतनगर बाजार चौक येथील मुस्लिम शमशान भूमिमध्ये हायम्यक्स पावर लाईट लावन्याची मागणी
हिमायतनगर बाजार चौक येथील मुस्लिम शमशान भूमिमध्ये हायम्यक्स पावर लाईट लावन्याची मागणी
व तसेच रात्री अंधार असल्याने अंतविधि साठी जाणाऱ्या नागरिकांना अंधारचे सामना करवा लागत आहे .
यावेळी माजी नगर सेवक जनसेवक सरदार खान, जफर लाला अल्प संख्यक तालुका शिवसेना अध्यक्ष, अजिम हिंदुस्तानी (सामाजिक कार्यकर्ता) तमाजिद खुरेशी, खदिर खुरेशी, सईद खुरेशी,आदीनीचे निवेदनावर सही आहेत .
आज दिनांक 22/06/2020 रोजी हिमायतनगर नगर पंचायत कार्यालयास मुस्लिम शमशान भूमि कब्रस्तान मध्ये हायम्यक्स पावर लाईट पोल बसविण्याची मागणी मुस्लिम समाजाकडून करण्यात आली
वास्तविक पाहता बाजार चौक येथील मुस्लिम कब्रस्तान मध्ये अनेक वर्षापासून लाईट नाही. व तसेच रात्री अंधार असल्याने अंतविधि साठी जाणाऱ्या नागरिकांना अंधारचे सामना करवा लागत आहे .
कब्रस्तान मध्ये जाण्यासाठी विषारी विंचु, कीडेची भीति निर्माण होत असुन विषारी विंचु, कीडेने जीवित हानी होऊ शकते त्या अगोदर साहेबानी तात्काळ लाईट पोल लावन्याची परवानगी द्यावी असे हिमायतनगर मुस्लिम समाजातील नागरिकानी मागणी केली आहे.

Comments
Post a Comment