अशोक चव्हाण यांनी कोरोनाला हरवले, टेस्ट निगेटिव्ह ,कार्यकर्त्यात आनंद, रुग्णालयातून सुटी
अशोक चव्हाण यांनी कोरोनाला हरवले :टेस्ट निगेटिव्ह ,कार्यकर्त्यात आनंद रुग्णालयातून सुटी
कोरोनाशी युद्ध जिंकून मुंबईच्या घरी वापस आल्याची माहिती माजी राज्यमंत्री डी पी सावंत यांनी दिली आहे.
नांदेड :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण हे कोरोनावर मात करून आज गुरुवार (ता.४) रोजी घरी परतले आहेत. अशी माहित माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत यांनी समाज माध्यमातून दिली आहे.
अशोक चव्हाण यांना रुग्णालयातून 10 दिवसानंतर कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आले आहे. 25 मे रोजी चव्हाण यांना रुग्णालयात दाखल केले होते, उपचारानंतर 10 दिवसांनी त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.
अशोक चव्हाण हे विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने मुंबई येथे पंधरा दिवस वास्तव्यात होते. त्यानंतर ते मुंबईवरून नांदेड येथे आल्यानंतर अस्वस्थ वाटू लागले होते. कोरोना स्वॅबची तपासणी केली असता, त्यांचा स्वॅब दि. 25 मे रोजी कोरोना पॉझिटीव्ह आला होता. एक खासगी रुग्णालयात उपचार घेऊन ते पुढील उपचारासाठी मुंबई येथे दाखल झाले होते.

मुखेड / प्रतिनिधी बल्खी आसद

Comments
Post a Comment