रामदासजी पाटील सुमठाणकर, मिञ परिवार कडून मुक्रमाबाद (वळंकी ) येथे गरीब कुटुंबांना मदत...
रामदासजी पाटील सुमठाणकर, मिञ परिवार कडून मुक्रमाबाद (वळंकी ) येथे गरीब कुटुंबांना मदत...
मुखेड तालुक्यातील शहर, गाव,वाडी,तांड्यावर असलेल्या सर्व गरीब कुटुंबाना अन्न.धान्याचे घरपोच वाटप करणे अविरत चालु ठेवले असल्यामुळे अनेकांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. एक हात मदतीच्या माध्यमातून तालुक्यातील वळंकी येथील अनेक गरीब व हातावरचे पोट असणाऱ्या कुटुंबाला
घरपोचअन्न ,धान्याचे वाटप केले आहे. या लॉकडाऊन मध्ये केलेली ही, मदत लाख मोलाची ठरत असून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता निर्माण झाली आहे.
या निस्वार्थ व मानवाता धर्म म्हणून मदत करत असल्यामुळे रामदासजी पाटील सुमठाणकर, मिञ परीवाराचे सर्व स्तरातून स्वागत व कौतुक होत आहे. यावेळी माधव गोजेगावे, सिद्दु डोंगळे, हानमंत भायकाटे, पवन कँदरकुंठे, राजीव भुषणवाड, शिवसागर कँदरकुंठे, नरसिंग भुमणवाड, प्रकाश व्हनलवाड, नरसिंग गुडमे, यांच्यासह अनेक मित्र परिवाराचे पद्दाधिका-याची उपस्थिती होती.
मुक्रमाबाद/प्रतिनिधि :- सय्यद बाबा वळंकी
देशात कोरोनाने थैमान घातला असल्यामुळे सुरक्षेच्या कारणावरून केंद्र व राज्य शासनाने देशात अनिश्चित काळासाठी लॉकडाऊन केले असून अनेक गरीब कुटुंबाचे असलेले उद्धारनिर्वाहाचे साधन या कोरोनाने हिरावून घेतले असल्यामुळे गरीब कुटुंबांचा अन्न. धान्येचा प्रश्न उभा टाकल्यामुळे रामदासजी पाटील सुमठाणकर, मिञ परिवाराच्या वतीने एक हात मदतीचा या माध्यमातून वळंकी येथील गरीब कुटुंबाला अन्न,धान्याचे घरपोच वाटप करण्यात आले.
या लॉकडाऊनच्या परिस्थितीत गरीब कुटुंबाच्या हाताला कामे नाहीत. खर्च करण्यासाठी घरात पैसे नाहीत. लॉकडाऊन कधी उघडणार याची शाश्वती नाही . मग अशा भयाण अवस्थेत आपल्या कुटुंबाचा गाडा कसा चालवावा या चितेंत अनेक गरीब कुटुंब वावरत असताना. माञ रामदासजी पाटील सुमठाणकर , मिञ परिवाराने एक निखळ व निस्वार्थ भावनेचा वसा घेऊन गरीब कुटुंबाची मदत करण्यासाठी समोर सरसावली असून मुखेड तालुक्यातील शहर, गाव,वाडी,तांड्यावर असलेल्या सर्व गरीब कुटुंबाना अन्न.धान्याचे घरपोच वाटप करणे अविरत चालु ठेवले असल्यामुळे अनेकांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. एक हात मदतीच्या माध्यमातून तालुक्यातील वळंकी येथील अनेक गरीब व हातावरचे पोट असणाऱ्या कुटुंबाला
घरपोचअन्न ,धान्याचे वाटप केले आहे. या लॉकडाऊन मध्ये केलेली ही, मदत लाख मोलाची ठरत असून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता निर्माण झाली आहे.
या निस्वार्थ व मानवाता धर्म म्हणून मदत करत असल्यामुळे रामदासजी पाटील सुमठाणकर, मिञ परीवाराचे सर्व स्तरातून स्वागत व कौतुक होत आहे. यावेळी माधव गोजेगावे, सिद्दु डोंगळे, हानमंत भायकाटे, पवन कँदरकुंठे, राजीव भुषणवाड, शिवसागर कँदरकुंठे, नरसिंग भुमणवाड, प्रकाश व्हनलवाड, नरसिंग गुडमे, यांच्यासह अनेक मित्र परिवाराचे पद्दाधिका-याची उपस्थिती होती.

Comments
Post a Comment