नांदेडमध्ये आज कोरोनाचे ' वादळ' आजची पॉझिटिव्ह संख्या 21
प्रतिनिधि:- बल्खी आसद. गेल्या दोन तीन दिवसापासून लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्यात आली होती. त्यामुळे रस्त्यावर आणि बाजारपेठेत गर्दी झाली आहे. तर दुसरीकडे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत असताना नांदेड मद्दे आज धका चक बसला आहे आज प्राप्त अहवालानुसार 132 पैकी 99 अहवाल निगेटिव्ह तर २१ पॉझिटिव्ह आढळले तर 6 अहवाल अनिर्णित आले आहेत. सदर रुग्ण देगलूर नाका 11 (डॉक्टर कुटुंबातील सदस्य व नातेवाईक नई आबादी/शिवाजीनगर (बाधित कामगार कुटुंबातील सदस्य व नातेवाईक 9 आमदापुर, ता. देगलूर : 1 नवीन रूग्ण. यामुळे नांदेड जिल्ह्यातील बाधितांची संख्या 175 वर पोहोचली आहे. गंभीर रुग्णांची संख्या ४ झाली असून, 7 महिला (वय 05, 30,08,32,35,32,16) 14 पुरुष (वय 04,08 20,27,20,18,27,22,35,10,18,15,09,30)
11 रुग्ण देगलूर नाका डॉक्टर कुटुंबातील सदस्य व नातेवाईक सपर्कातून झाला असल्याचे सांगन्यात
येत आहे 132 पैकी 99 अहवाल निगेटिव्ह तर 21 रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील बाधीत व्यक्तींची संख्या 175 वर पोहचली आहे. आतापर्यंत 120 रुग्ण आजारातून बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. उपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे 8 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या बाकिच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करण्यास मदत करते, असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Comments
Post a Comment