नांदेडमध्ये ! दिवसभरात 21 रुग्ण सापडले तर मुखेड येथील २ रुग्ण बाधित संख्या झाली 224
नांदेडमध्ये कोरोनाचे दिवसभरात 21 रुग्ण सापडले: बाधित संख्या झाली 224 |
सकाळी 5 तर सायंकाळी 16, आज दिवसभरात प्राप्त झालेल्या एकूण 89 अहवालापैकी 62 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले व नवीन 21 रुग्णांचा आल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या झाली 224
आज प्राप्त झालेल्या 21 पॉझिटिव रुग्णांपैकी चौफळा भागातील स्त्री वय वर्ष 52, फरांदे नगर भागातील एक पुरुष वय वर्षे 52, खोजा कॉलनी भागातील रूग्ण पुरुष वय वर्ष 67, अमर कॉलनी भागातील एक रुग्ण पुरुष वय वर्ष 16, देगलूर नाका भागातील दोन रुग्ण एक स्त्री वय वर्ष 26 व एक पुरुष वय वर्ष 16, इतवारा भागातील पाच रुग्णांपैकी चार पुरुष रुग्ण वर्ष अनुक्रमे 16, 26, 28, 62 व एक स्त्री रुग्ण वय वर्ष 50, तसेच गुलजारबाग भागातील 8 रुग्णांपैकी 3 पुरुष वय वर्ष अनुक्रमे 35, 41, 38 व 5 स्त्री वय वर्ष अनुक्रमे 3, 10, 28, 30, 38 असे आहेत.
ग्रामीण भागातील मुखेड शहरातील 2 पुरुष रूग्ण वय वर्ष 45 होळकरनगर येथील व वय वर्षे 55 विठ्ठलनगर परिसरातील आहे. सदर सर्व रुग्णांची सद्यस्थितीत प्रकृती स्थिर आहे.
आतापर्यंत 224 रुग्णांपैकी 139 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे व उर्वरित 74 रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील 3 रुग्ण त्यापैकी एक स्त्री रुग्ण ज्याचे वय 65 आणि 2 पुरुष वय 38 व 74 वर्षे असून त्यांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे.
आज दि 11 जून रोजी 62 तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत त्यांचे अहवाल उद्या सायंकाळपर्यंत प्राप्त होतील. एकूण 224 रुग्णांपैकी 11 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे 139 रुपये आजारातून बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे 74 रुग्णांपैकी डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 18 रुग्ण, एन आर आय यात्री निवास केअर सेंटर याठिकाणी 51 तसेच ग्रामीण रुग्णालय माहूर केअर सेंटर येथे 1 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 2 आणि एक रुग्ण हा खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असून 1 रुग्ण औरंगाबाद येथे संदर्भित झाला आहे
नांदेडमध्ये ! दिवसभरात 21 रुग्ण सापडले तर मुखेड येथील २ रुग्ण
सकाळी 5 तर सायंकाळी 16, आज दिवसभरात प्राप्त झालेल्या एकूण 89 अहवालापैकी 62 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले व नवीन 21 रुग्णांचा आल्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या झाली 224
नांदेड :- जून: नांदेड शहरासह जिल्ह्यामध्ये कोरोनाचा 'पाऊस' सुरू झाला असून काल 10 रुग्ण सापडल्यानंतर गुरुवारी तब्बल 21 रुग्ण सापडल्याने नांदेड पुन्हा एकदा हादरले आहे. सकाळी 5 रुग्ण आढळल्यानंतर पुन्हा सायंकाळी वीज कडाडल्या सारखे झाले आणि नवे 16 रुग्ण समोर आले.यामुळे कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढून ती 224 पर्यंत पोहचली आहे.
आज प्राप्त झालेल्या 21 पॉझिटिव रुग्णांपैकी चौफळा भागातील स्त्री वय वर्ष 52, फरांदे नगर भागातील एक पुरुष वय वर्षे 52, खोजा कॉलनी भागातील रूग्ण पुरुष वय वर्ष 67, अमर कॉलनी भागातील एक रुग्ण पुरुष वय वर्ष 16, देगलूर नाका भागातील दोन रुग्ण एक स्त्री वय वर्ष 26 व एक पुरुष वय वर्ष 16, इतवारा भागातील पाच रुग्णांपैकी चार पुरुष रुग्ण वर्ष अनुक्रमे 16, 26, 28, 62 व एक स्त्री रुग्ण वय वर्ष 50, तसेच गुलजारबाग भागातील 8 रुग्णांपैकी 3 पुरुष वय वर्ष अनुक्रमे 35, 41, 38 व 5 स्त्री वय वर्ष अनुक्रमे 3, 10, 28, 30, 38 असे आहेत.
ग्रामीण भागातील मुखेड शहरातील 2 पुरुष रूग्ण वय वर्ष 45 होळकरनगर येथील व वय वर्षे 55 विठ्ठलनगर परिसरातील आहे. सदर सर्व रुग्णांची सद्यस्थितीत प्रकृती स्थिर आहे.
आतापर्यंत 224 रुग्णांपैकी 139 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे व उर्वरित 74 रुग्णांवर औषधोपचार चालू असून त्यातील 3 रुग्ण त्यापैकी एक स्त्री रुग्ण ज्याचे वय 65 आणि 2 पुरुष वय 38 व 74 वर्षे असून त्यांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे.
आज दि 11 जून रोजी 62 तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत त्यांचे अहवाल उद्या सायंकाळपर्यंत प्राप्त होतील. एकूण 224 रुग्णांपैकी 11 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे 139 रुपये आजारातून बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे 74 रुग्णांपैकी डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 18 रुग्ण, एन आर आय यात्री निवास केअर सेंटर याठिकाणी 51 तसेच ग्रामीण रुग्णालय माहूर केअर सेंटर येथे 1 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 2 आणि एक रुग्ण हा खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असून 1 रुग्ण औरंगाबाद येथे संदर्भित झाला आहे

Comments
Post a Comment