नांदेडला 13 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले ; बाधित संख्या 387
नांदेड दि 30 जून: आज सायंकाळी उशिरा प्राप्त 25 हवाला पैकी 12 अहवाल पॉझिटिव्ह तर 9 अहवाल निगेटिव्ह आढळले आहेत. 3 अहवाल अनिर्णित तर 1 अहवाल नाकारण्यात आलेला आहे. सायंकाळी 1 अहवाल पॉझिटिव्ह आढळला होता असे एकूण दिवसभरात 13 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे नांदेड जिल्ह्यातील बाधित रुग्ण संख्या 387 झाली आहे.
आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील
नांदेड शहर
बाफना- दोन महिला वय 28 व 64
आंबेडकर नग-र 1 महिला (बालिका) वय 5
आंबेडकर नगर- 1 पुरुष वय 35
असर्जन- 3 महिला वय 37, 10 व 11
असर्जन- 1 पुरुष वय 42
विनायकनगर- 1 महिला वय 34
वसंतनगर- 1 पुरुष वय 52
ग्रामीण भागात
मुक्रमाबाद ता. मुखेड- 1 पुरुष वय 20
मुक्रमाबाद ता. मुखेड- 2 महिला वय 38 व 58

Comments
Post a Comment