मुखेड येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी

  

मुखेड येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी

मुखेड प्रतिनिधी :- बल्खी आसद

मुखेड येथे स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती राजमुद्रा ग्रुप मुखेड च्या वतीने सुरक्षित अंतर पाळुन साजरी करण्यात आली.
मुखेड येथील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे दरवर्षी प्रमाने याही वर्षी राजे संभाजी महाराज यांची जयंती प्रा डॉ मनोहर तोटरे सर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करुन साजरी करन्यात आली.
दरवर्षी मोठ्या उत्साहात राजमुद्रा ग्रुप च्या माध्यमातून राजे संभाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रम राबवून व विविध देखाव्यसह साजरी होतआसते
परन्तु जगात कोरोना विषाणूने थैमान घातले आसुन सर्व महापूरुशांची जयंती यावर्षी आपापल्या घरात व सोशल डिस्टेंस पाळुन साजरी होत आसल्यने राजमुद्रा ग्रुपने सुद्या या संचार बंदीचे पालन करुन साजरी केली आहे.
  यावेळी प्रा डॉ मनोहर तोटरे सर व माजी उपनगराध्यक्ष प्र रामदास पाटिल जाधव व राजमुद्रा ग्रुपचे संस्थापक आध्यक्ष सचिन पाटिल इंगोले व पत्रकार पंकज गायकवाड, राजमुद्रा ग्रुपचे शिवप्रसाद पाटिल तेलंग, बालाजी बाभळे, जयप्रकाश कानगुले ,शंकर चिंतमवाड,राजू रणभीडकर, विशाल गायकवाड,बंटी शिंगटवाड,शेख नवाज,गौस चौधरी आदी कार्यकर्ते उपस्तीत होते.

Comments

Popular posts from this blog

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान

शेकाप च्या मागणी नंतर कर्जमाफी योजनेची साईट सुरू.

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहीतीची आत्महत्या.