नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी !
धक्कादायक: नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी !
आणखी दोन पॉझिटिव्ह आढळले
सकाळी अहवाल आला आणि दुपारी त्या महिलेचा मृत्यू! गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या रहमतनगर भागातील त्या महिलेचा अहवाल आज सकाळी पाझिटिव्ह आल्यानंतर आज दुपारी त्या महिलेचे निधन झाले. आणखी दोन पॉझिटिव्ह!
नांदेड :- आज सकाळी अहवाल आला आणि दुपारी त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या रहमतनगर भागातील त्या महिलेचा अहवाल आज सकाळी पाझिटिव्ह आल्यानंतर आज दुपारी त्या महिलेचे निधन झाले. आणखी दोन पॉझिटिव्ह आढळले आहेत, दोन्ही नवीन रूग्ण लंगर साहिब येथील कर्मचारी आहेत. एकूण बाधितांची संख्या ३१ वर पोहचली असून आज पर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. एकूण घेण्यात आलेल्या स्वॅब 1199 त्यापैकी 1122 निगेटिव असून 22व्या अहवाल प्रलंबित आहेत. एकूण 5 स्वरूप तपासणीचा आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे. तसेच 18 निष्कर्ष निघालेला नाही एकूण घेण्यात आलेल्या 1199 पैकी 31 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यापैकी औषधास प्रतिसाद न दिल्यामुळे एकूण 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

Comments
Post a Comment