ग्राम पंचायत कार्यालय पाळा येथे मोफत मास्क वाटप
ग्राम पंचायत कार्यालय पाळा येथे मोफत मास्क वाटपपाळा येथे अँन्टी कोरोणा कवच समिती स्थापन
मुखेड /प्रतिनिधि बल्खी आसद
जगात सगळीकडे कोरेणा विषाणु प्रभावाने महामारी माजली असून ह्या विषाणु मुळे भारतात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असून त्यामुळे विविध विभागातून मिळणार्या भारताला हजारो करोड च्या महसुलाकडे न बघता प्रत्येक भारतीयांची प्राणाची रक्षा करण्यासाठी भारताचे प्रधानमंञी नरेंद मोदी यांनी टाळेबंदी ची घोषणा करत घरातच राहून सहकार्य करण्याचे आवाहन केले होते तर आरोग्य विभाग पोलिस प्रसाशन महसुल विभाग ने दिवसराञ मेहनत घेत कोरेणा विषाणु ला समाप्त करण्याच काम करत आहे कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी डॉक्टर्स,पोलीस,नपा प्रशासन, हे जीवापाड मेहनत घेत आहेत, पाळा येथे जनतेला कुठलिही बाधा होवू नये म्हणून ग्राम पंचायत कार्यालय पाळा येथे मास्क वाटप केले आहेत,संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणूच्या व्हायरसने धुमाकुळ घातला आहे. या महारोगावर विजय मिळविण्यासाठी संपूर्ण देश लाॅकडाऊनच्या माध्यमातून एकजुटीने लढा देत आहे. जनतेचा बचाव व्हावा या उदेशाने मास्क पुरविण्याची सकल्पना ग्राम पंचायत कार्यालय पाळा यांनी राबविली आहे.
मास्क वाटप करते वेळी सरपंच उधव पाटील, माजी सरपंच सुरेश पाटील, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ तौसीफ परदेसी, ग्रमसेवक सचिन पाटिल, तलाठी पूजा इंगले, आरोग्य सेवक साईनाथ मेढेकर, गुरुनाथ पाटिल पालेकर, मोतीपाशा पालेकर, माधव पांचाळ, लक्ष्मण पांचाळ, हणमंत तोटरे, रमेश चीतकुलवार आदी
कुठ वाटप झाले आम्हाला तर आले नाही माहित आहे फक्त वाटप झाले महणून
ReplyDelete