घरी रहा सुरक्षित रहा प्रशासनाला सहकार्य करा:- संपादक जयभीम सोंनकांबळे

                                        नमस्कार वाचकांनो 
आज म्हंटलं आपणाशी सव्वाद साधुया.......... देशभरातील परिस्थिती एवढी चांगली नाहीये आपल्या
महाराष्ट्रात परिस्थिती नक्कीच गंभीर झाली आहे.पोलीस, डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार, आरोग्यसेवक , अंगणवाडी सेविका, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी, पत्रकार बांधव आपल्या जीवाशी खेळून देशासाठी लढत आहेत, होय लढत आहेत तेही कोरोनारुपी अदृश्य शत्रूसोबत.............
आणि आपल्यापैकी बरेच जण काय करतोय तर यांच्या मेहनतीवर पाणी फेकणे हो तेच करतोय आपण
आहो ही सर्व देशसेवक मंडळी आप-आपल्या जवाबदाऱ्या पार पाडत आहेत त्यांनाही कुटुंब आहेत याची जाणीव असावी.
पेशंट बरे होण्याचं प्रमाण भरपूर आहे पण आपल्यातील काही मंडळींच्या मुर्खपणामुळे किव्वा अतिशहांणपणामुळे नवीन कोरोना रुगणाची संख्या वाढत आहेत
या सर्व मंडळींच्या मेहनतीला साथ देऊया आपल्या प्रशासनाला साथ देऊया आणि *कोरोना मुक्त भारताच्या दृष्टीने वाटचाल करूया* ........! घरी रहा सुरक्षित रहा.......

                 आपला,
                संपादक
    ( जयभीम सोनकांबळे )
  विचार निर्मिती live न्यूज़  मुखेड

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान