नांदेडमध्ये आणखी तीन पॉझिटिव्ह आढळले!
रूग्ण संख्या नांदेडमध्ये आणखी तीन पॉझिटिव्ह आढळले! रूग्ण संख्या २९, मृत्यू २
नांदेड दि ३मे: नांदेड शहरात एकाच दिवशी वीस कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण निघाल्याने खळबळ उडाल्यानंतर शुक्रवारी दि.१ मे रोजी तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्यांपैकी आज (रविवार दि. 3 मे) ३ नमुने Corona Positive असल्याचा अहवाल आलेला आहे. नांदेड जिल्ह्यात नव्याने तीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली, असून रुग्णांची संख्या 29 वर गेली आहे. यात दोघांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
दोन रुग्ण शासकीय आयुर्वेद रूग्णालयात दाखल करण्यात आलेले आहेत. व एक रुग्ण खाजगी रूग्णालयात दाखल आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे. नांदेडमध्ये रुग्णांची संख्या आता २९ झाली असून यातील दोघांचा मृत्यू झाला आहे.
या माहितीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी दुजोरा दिला आहे.

Comments
Post a Comment