कॉग्रेस शहराध्यक्ष नंदकुमार मडगुलवार यांच्या कल्पनेतुन लढाऊ योद्धा, पोलीस व डाॅक्टर यांना कोरोना प्रोटेक्शन मास्क(फायबर) वाटप

 कॉग्रेस शहराध्यक्ष नंदकुमार मडगुलवार यांच्या तर्फे पोलीस अधिकारी व डाॅक्टर यांना कोरोना प्रोटेक्शन मास्क(फायबर) वाटप

 मुखेड/प्रतिनिधि :- बल्खी आसद

संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणूच्या व्हायरसने धुमाकुळ घातला आहे. या महारोगावर विजय मिळविण्यासाठी संपूर्ण देश लाॅक डाऊनच्या माध्यमातून एकजुटीने लढा देत आहे.
 दिवसंन  दिवस पोलीस व डॉक्टर यांच्यामध्ये  पण  कोरोना लागणचा  प्रमाण वाढत चालेला आहे.
 म्हणुन पोलीस अधिकारी व डॉक्टर यांचा जनसंपर्क जास्त असतो प्रादूर्भावाची शक्यता वाढते त्यापासुन बचाव व्हावा या ऊद्देशाने हा मास्क पुरवीण्याची कल्पना नंदकुमार मडगुलवार यांनी राबवीली आहे. मुखेड पोलीस स्टेशन चे  पोलीस निरीक्षक नरसींग आकुसकर व पिएसआय मगरे यांना कोरोना प्रोटेक्शन मास्क देतांना मुखेडचे नगराध्यक्ष बाबुराव देबडवार,शहराध्यक्ष नंदकूमार मडगुलवार,दिलीप कोडगिरे,शरद कोडगिरे ऊपस्थीत होते.  

Comments

Popular posts from this blog

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान

शेकाप च्या मागणी नंतर कर्जमाफी योजनेची साईट सुरू.

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहीतीची आत्महत्या.