रमजानची खरी ईद लॉकडाऊन नंतर करू या, खरीदीसाठी मुस्लिम समाज बाहेर पडू नये:-डॉ एपीजे अब्दुल कलाम समाज सेवा समिति
रमजानची खरी ईद लॉकडाउन नंतर करू या. आणि खरीदीसाठी मुस्लिम समाज बाहेर पडू नये
प्रतिनिधि/मुखेड बल्खी आसद
मुस्लिम बांधवांचे सण म्हणजे ईद उल फितर हा आनंदाने साजरा करणारा सण आहे. एकमेकांमधे बंधुभावाचे नाते स्थापीत व्हावे आणि प्रेमाने आनंदाने साजरा होणारा असा हा उत्सव आहे. पण सध्या देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे, राज्यात व नांदेड जिल्ह्यात कोरोनाह बधितांची संख्या वाढत आहे, त्यामुळे देशात लॉकडाउनचा कालावधी ही वाढत आहे, मुस्लिम समुदायाचा पवित्र रमजान महिना या लॉकडाउन मध्येच आल्याने, रमजान ईद निमित्त मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या प्रमाणात कपडे, नवीन वस्तु खरेदी करतात.
डॉ.एपीजे अब्दुल कलाम समाज सेवा समितिचे अध्यक्ष बबलु शेख व समितिचे सर्व सदस्य यांनी मुस्लिम समाजातील नागरिकांना आवाहन करत सांगितले की, सध्या देशात लॉकडाउन आहे, नांदेड जिल्ह्यात व मुखेड कोरोना बाधितांची दिवसन दिवस संख्या वाढत आहे, त्यासाठी मुस्लिम समुदाय खरेदीसाठी कुठेही बाहेर पडुनये, रमजान ईद आपल्या घरीच साजरी करावी, मुस्लिम बांधव ईदगाह व मस्जिद नमाज अदान करता एकत्रीत येऊ नये. एकमेकांना आलिंगन शुभेच्छा देऊ नये. शासनाने ठरून दिलेले नियमाचे पालन करावे, ईद च्या दिवशी तळागाळातील गोरगरीब विधवा,अपंग, निराधार व्यक्ती देखील या सणापासुन वंचीत राहु नये म्हणुन त्याला मदत करण्यास समोर यावे. तोंडाला मास्क बांधावे, सनेटाईजर चा वापर करावा, वेळोवेळी साबणाने हात धुवावे, घरी रहावे सुरक्षित रहावे. खऱ्या अर्थाने कोरोना महामारीवर मात केल्यावर खरी ईद साजरी करावे. हजरत मुहम्मद पैगंबरांचा संदेश अखिल मानवजातीसाठी आहे. वर्ण, वंश, भाषा, गरीब, श्रीमंत, काळा-गोरा आदी प्रकारच्या भेदांना मूठमाती देऊन प्रत्येक मानवाला एका मानवाच्या रूपात संबोधित करतात. समस्त मानव जात एक आहे. अल्लाहसमोर सर्व समान आहेत. सर्वांना हवा, पाणी, प्रकाश समान आहे. मानवता हीच खरी इस्लामची जीवनपद्धती आहे. मानवांची सेवा हीच अल्लाहची सर्वश्रेष्ठ सेवा होय. असे जो मान्य करेल तो विश्वव्यापी मुस्लिम समुदायाचा घटक आहे; मग तो कोणत्याही जातीचा किंवा पंथाचा असो. ज्या देशात आपण जन्मलो त्या देशाच्या कल्याणाची काळजी राहिल्या खेरीज आपला मानवता धर्म परिपूर्ण होत नाही.
आपल्या मातृभूमीवर प्रेम करावे, राष्ट्राप्रमाणेच जगातील सर्व राष्ट्रांवर प्रेम, आपुलकी, मदत, मैत्री करण्याची शिकवण हजरत पैगंबरांनी दिली होती. हजरत मुहम्मद पैगंबर म्हणतात, ‘‘आईच्या पायाशी स्वर्ग आहे. आई-वडिलांना नाराज करून कोणतेही कृत्य करू नका. मानवजातीच्या उद्धारार्थ प्रत्येक क्षण खर्ची घालणाऱ्या या उज्ज्वल व भाग्यशाली आयुष्याचा शेवट झाला व त्यांचे विचार व आचरणाची मानवजातीला नितांत गरज आहे. महम्मद पैगंबरांनीही अशा महामारीवर मात करण्यासाठी त्यांच्या काळत पण घरीच राहण्याचे सांगितले होते. मोहम्मद पैगंबरांनी शिकवण एका विशिष्ट जातीधर्मापुरती मर्यादीत नव्हती तर समस्त विश्वाचे कल्याण व्हावे असे त्यांच्या शिकवणीतुन प्रदर्शित होते.
तरी माझ्या तमाम जनतेला आव्हान आहे की आपल्या मुस्लिम महिलांना घरा बाहेर खरीदी करु न देता आपली रमजान ईद ही साधी सोप्या पद्धतीने साजरी करावी .
असा संदेश डॉ.एपीजे अब्दुल कलाम समाज सेवा समितिचे अध्यक्ष शेख बबलु,ईस्माईल पठान,पत्रकार शेख महेताब,पत्रकार रियाज शेख, रऊफ मुल्ला,अब्दुल सय्यद,मुनवर शेख,इम्रान अत्तार ,गौस पठान,इस्माईल बागवान ,उस्मान शेख,अकरम रज़ा,इब्राहिम चाऊस,मोगू दफेदार,असलम मुल्ला,वसिम मुल्ला,शहादत धुंन्दी,हरुन होनवडजकर,बन्टी सोनकामळे, सतीश पाळेकर,फेरोज सय्यद,इरफान शेख,बालु बनसोडे,किरण कांनडे,विकी घोगरे,समीर अत्तार,खदिर शेख, रफ़ीक शेख,शरिफ मणियार,शबीर बल्खी, यांनी सर्व समस्त मुस्लिम समुदायास दिले आहे.

Comments
Post a Comment