सावरगाव पीर येथे रामदास पाटील मित्र परिवारातर्फे अपंग गरीबाना धान्य वाटप
रामदास पाटील मित्र परिवारातर्फे अपंग गरीबाना धान्य वाटप
रामदास पाटील यांना अपंग, वृद्ध ,विधवानी हात उचलून अशिर्वाद दिले
प्रतिनिधी
चांदपाशा शेख
देशात कोरोना हा महाभयंकर आजाराने थैमान घातले असून देशासह राज्यात दिवसेंदिवस रुग्ण वाढतच असल्याने या आजाराला रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे.अशा गंभीर परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्या गोरगरिब कुटुंबियांचे छोटे-मोठे उद्योग धंदे बंद पडल्याने गरिब कुटूंबियांना उपासमारीची वेळ आली आहे
त्यांना सहकार्याची गरज आहे , त्यातील मुखेड तालुक्यातील सावरगाव पी येथील गोरगरीब वृद्ध, अपंग विधवा यांच्याकडील राशन संपले होते, हाताला कोणतेही काम नाही चूल चालविणे कठीण झाले होते, कोणत्याही राजकीय पुढऱ्याकडून कोणतीही मदत आली नव्हती, पुणे मुंबई येथून आलेल्या कामगाराकडे राशन नाही, अशातच एक आशेचे किरण म्हणून रामदास पाटील सोमठाणकर यांच्या तर्फे गावातील अपंग, वृद्ध ,विधवाना राशन किट वाटप करण्यात आले, गावातील 20 कुटुबांना राशन किट पत्रकार शेख चांदपाशा पत्रकार फेरोज मुजावर, यांच्या हस्ते वाटप करण्यात आली ,यावेळी गावातील नागरिक शकील भाई मोमीन सामाजिक कार्यकर्ते बालाजी रामगिरवार, सुनील कांबळे उपस्थित होते.
रामदास पाटील यांना अपंग, वृद्ध ,विधवानी हात उचलून अशिर्वाद दिले
प्रतिनिधी
चांदपाशा शेखदेशात कोरोना हा महाभयंकर आजाराने थैमान घातले असून देशासह राज्यात दिवसेंदिवस रुग्ण वाढतच असल्याने या आजाराला रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे.अशा गंभीर परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्या गोरगरिब कुटुंबियांचे छोटे-मोठे उद्योग धंदे बंद पडल्याने गरिब कुटूंबियांना उपासमारीची वेळ आली आहे
त्यांना सहकार्याची गरज आहे , त्यातील मुखेड तालुक्यातील सावरगाव पी येथील गोरगरीब वृद्ध, अपंग विधवा यांच्याकडील राशन संपले होते, हाताला कोणतेही काम नाही चूल चालविणे कठीण झाले होते, कोणत्याही राजकीय पुढऱ्याकडून कोणतीही मदत आली नव्हती, पुणे मुंबई येथून आलेल्या कामगाराकडे राशन नाही, अशातच एक आशेचे किरण म्हणून रामदास पाटील सोमठाणकर यांच्या तर्फे गावातील अपंग, वृद्ध ,विधवाना राशन किट वाटप करण्यात आले, गावातील 20 कुटुबांना राशन किट पत्रकार शेख चांदपाशा पत्रकार फेरोज मुजावर, यांच्या हस्ते वाटप करण्यात आली ,यावेळी गावातील नागरिक शकील भाई मोमीन सामाजिक कार्यकर्ते बालाजी रामगिरवार, सुनील कांबळे उपस्थित होते.
Comments
Post a Comment