तुम्हाला मिळणार दारू पण कशी पहा ही बातमी

तुम्हाला मिळणार दारू पण कशी पहा ही बातमी
ग्रीन झोन मधील दुकाने राहणार उघडी
वाइन शॉप्स आणि पानाची दुकानं सुरू
मुंबई :- ग्रीन झोनमध्ये वाइन शॉप्स आणि पानाची दुकानं सोमवारपासून उघडण्यात येणार आहेत. ग्राहकांनी वाइन शॉप किंवा पानाच्या गादीवर सहा फूट अंतर राखून रांग लावावी असं सांगण्यात आलं आहे. पाच पेक्षा जास्त माणसं एकावेळी शॉपमध्ये असू नये असंही सांगण्यात आलं आहे. पुढील दोन आठवड्यांसाठी लॉकडाउन वाढवण्यात आला असला तरीही ग्रीन झोनमध्ये वाइन शॉप आणि पानाची गादी सुरु करण्यास संमती देण्यात आली आहे
दारूविक्री च्या बाबतीत हे आहेत थळक मुद्दे
- एका वेळी दुकानासमोर पाच जनापेक्षा जास्त गर्दी नसेल
- सामाजिक अंतराचे करावे लागणार पालन
- ग्रीनझोन मधील दारुदुकाने आणि पान मसाल्याच्या टपऱ्या राहणार सुरू
- तळीरामांच्या घशाची तहान भागणार
- कोरड्या घश्याला दारूच्या बतलीचा मिळणार ओलावा
- या दारू विक्री बाबत शासनाची एक नियमावली असणार आहे त्या नुसारच मिळु शकते दारू
Comments
Post a Comment