कोरेनाच्या महामारीत भोकर चे भूमिपुत्र डाॅ अबरार इनामदार देत आहेत विक्रोळी पश्चिम (मुंबईत) सेवा 

प्रतिनिधि/भोकर (लतीफ शेख)

जगात सगळीकडे कोरेणा विषाणु प्रभावाने महामारी माजली असून ह्या विषाणु मुळे भारतात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असून त्यामुळे विविध विभागातून मिळणार्या भारताला हजारो करोड च्या महसुलाकडे न बघता प्रत्येक भारतीयांची प्राणाची रक्षा करण्यासाठी भारताचे प्रधानमंञी नरेंद मोदी यांनी टाळेबंदी ची घोषणा करत घरातच राहून सहकार्य करण्याचे आवाहन केले होते तर आरोग्य विभाग पोलिस प्रसाशन महसुल विभाग ने दिवसराञ मेहनत घेत कोरेणा विषाणु ला समाप्त करण्याच काम करत आहे कोरेणा विषाणु च्या लागणीमुळे अनेक डॉक्टर पोलीस अधिकारी सामाजिक कार्यकर्त्यांचे निधन झाले असता अनेक खाजगी डॉक्टरांनी आपली दवाखाने बंद केले असल्याचे दिसते तर काहींनी दुरूनच पेशंटला विचारपूस करून उपचार करण्याची पद्धत अवलंबली असून माञ भोकर शहरातील सामाजिक कार्यकर्ते गुलाम मोहियोद्दीन इनामदार व भोकर नगरपरिषद च्या माजी उपाध्यक्षा सौ साबेराबेगम इनामदार यांचे जेष्ठ सुपुञ भोकर चे भूमिपुत्र असलेले डॉक्टर अबरार इनामदार यांनी मुंबईतील विक्रोळी पश्चिम भागात त्यांचा दवाखाना असून तेथेच त्यांनी सेवा देण्याचे काम चालू ठेवले असून त्या भागातील डॉक्टरांनी विक्रोळी पश्चिम भागात कोरणाचे सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने त्या भागातील डाॅक्टरांनी सेवा देण्याचे काम थांबवल्याचे व केवळ डॉ कल्पना गोडबोले , डॉ जयंत मोर्या,डाॅ अबरार इनामदार हे तिनंच डॉक्टरांनी सेवा देत आहे असे आम्हाला सोशल मिडीया च्या माध्यमातून आम्हाला कळाले व आम्हा भोकर वासियांना गर्व होण्यासारखे बाब अशी की जे तिन डाॅक्टर सेवा देत आहेत त्यामध्ये भोकर चे भुमीपुञ डाॅ अबरार इनामदार आहेत अशी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून एका पत्रकाद्वारे मला कळाल्याने मी त्यांना फोन करून तेथील सविस्तर माहिती घेतली मुंबई मध्ये ह्या विषाणु मुळे तेथील रहिवाशी फारच घाबरल्याचे माहीत झाले ज्या भागात दवाखाने बंद आहे त्या भागातील रूग्ण विक्रोळी पश्चिम कडे उपचारासाठी येत आहे अशी माहीती पण आम्हाला मिळाली अश्या संकटा समयी देवा देणाऱ्या डॉक्टर अबरार इनामदार व अन्य चे दैनिक मराठवाडा केसरी च्या वतीने कौतुक व आभार प्रगट करण्यात आले

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान