नांदेड कोरोनाचे आणखी 3 रुग्ण आढळले रुग्णांची संख्या झाली 34 वर
कोरोनाचे आणखी 3 रुग्ण आढळले रुग्णांची संख्या 34 वर तर 3 मृत्यु
नवीन तिन्ही पॉझिटिव्ह गुरुद्वारा लंगर साहिब परिसरातील आहेत
मुखेड /प्रतिनिधि :- बल्खी आसद
हे 3 रुग्ण गुरुद्वारा परिसरातील आहे, जिल्हा शल्य चिकित्सक निळकंठ भोसीकर यांनी दिलीय माहिती, नांदेडचा धोका वाढण्याची चिन्हे.
आज प्राप्त झालेला अहवाल पैकी गुरुद्वारा परिसरातील आणखी 3 व्यक्तीचा अहवाल प्राप्त झाला आहे. रुग्णावर औषध उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्यास्थितीत स्थिर आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. नांदेडचा धोका वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
घेण्यात आलेले स्वॅब एकूण 1329 आहेत. त्यापैकी 1208 निगेटिव्ह असून 62 स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत एकूण 5 स्वॅब तपासणीचा आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे.
जनतेने कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच, मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती
दि: 04/05/2020 वेळ 05.00 PM
• आत्तापर्यंत एकूण संशयित - 1475
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या-1333
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 388
• अजून निरीक्षणाखाली असलेले - 139
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - 182
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -1152
• आज तपासणीसाठी नमुने घेतले- 75
• एकुण नमुने तपासणी- 1329
• एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 34
• पैकी निगेटीव्ह - 1208
• नमुने तपासणी अहवाल बाकी- 62
• नाकारण्यात आलेले नमुने - 5
• अनिर्णित अहवाल – 19
• कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 3
• जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 88201 राहण्याचा सल्ला दिलेला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.

Comments
Post a Comment