नांदेड आणखी 11 रुग्ण आढळले रुग्णांची संख्या झाली 63 वर
प्रतिनिधि:- बल्खी आसद
नांदेड शहरात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. शहरातील हॉटस्पॉट असलेल्या लंगरसाहिब येथे कोेरोनाचे नवीन दहा रुग्ण सापडले आहेत. दिवसभरात अकरा रुग्णांची नोंद झाली आहे.आतापर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 63 झाली आहे.
आता प्राप्त झालेल्या एकुन प्राप्त 15 थ्रोट स्वॅब नुसार 1 अहवाल हा निगेटिव तर 10 तपासणी अहवाल हे पोझिटिव प्राप्त झाले आहे तसेच 4 अहवाल हे आणि अनिर्णित कळविण्यात आलेले आहेत
आज पॉझिटिव्ह अहवालनुसार 6 महिला रुग्णाची ज्याची वय वर्ष 55 ,65,69 48 ,53 आणि 7 वर्षाची मुलगी यांचा समावेश आहे तर 4 पुरष रूग्ण याची वय हे 55 ,60 ,53 व 25 असे आहेत यातील 2 व्यक्ती हे फरीदाबाद हरियाना 1 दिल्ली आणि मनसा पंजाब येथील असुन उर्वरित नांदेड येथील आहेत
अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापनाचे नोडल अधिकारी प्रशांत शेळके यांनी कळविले. सायंकाळी पाच वाजता प्राप्त झालेल्या 24 अहवालांमध्ये बारड येथे एक बाविस वर्षीय युवक जो मुंबई येथे आला होता. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला. मागच्या आठ दिवसांमध्ये रुग्णांच्या संख्येचा अकडा एकेरीमध्ये असताना मंगळवारी रात्री आलेल्या अहवालामध्ये अचानकपणे नव्या दहा रुग्णांची भर पडली, असून हे सर्वच्या सर्व कोरोनाग्रस्त हे लंगरसाहिब येथील आहेत.
याच महिन्यात दोन मे कोेरोनाचे एकाच वेळी वीस जाण कोेरोना पॉझिटीव्ह आढळून आले होते. ते सर्वच्या सर्व लंगरसाहिबमधील कर्मचारी होती. त्यानंतर काही रुग्ण आढळून आले. मात्र मंगळवारी एकाच वेळी दहा जण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आतापर्यंत सवार्र्धिक कोरोनाच्या रुग्णांची संख्या लंगरसाहिब येथील आहे.
जनतेने कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच, मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे व मोबाईल "आरोग्य सेतू ॉप डाऊनलोड करुन घ्यावे जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदरील ॉप सतर्क करण्यास मदत करेल असे आवाहन नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Comments
Post a Comment