केतन भाऊ चौधरी यांच्यावतीने 1 लाख आर्सेनिक अल्बम 30 होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप

केतन भाऊ चौधरी यांच्यावतीने 1 लाख आर्सेनिक अल्बम 30  होमिओपॅथिक गोळ्यांचे  वाटप

मुखेड / प्रतिनिधि:- बल्खी आसद

मुखेड येथील तगलाइन गल्लीचे केतन भाऊ चौधरी   ( D pharm) यांनी आर्सेनिक अल्बम 30 होमिओपॅथिकगोळ्या मोफत कोणतेही पैसे न घेता गरीब गरजू लोकांना तहसील प्रशासनातील कर्मचाऱ्यांना, व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना, सफाई कामगार, पत्रकार बांधव,पुलिस कर्मचारी,यांना मोफत वाटप केले आहे. जगात कोरोना विषाणूने हाहाकार घातलेला असून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे अशा परिस्थितीत मुखेड येथील भूमिपुत्रांनी मोठा मदतीचा हात म्हणून गोरगरीब जनतेला व आपल्या कार्यावर तत्पर असलेल्या कर्मचाऱ्यांना ह्या आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप करून कोरोना विषाणू संदर्भात जनजागृती  केलेली आहे.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अर्सेनिक अल्बम-३० या गोळ्याचे (1लाख गोळ्याचे)वाटप केले.
       आयुष मंत्रालयाने ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या गोळ्यांचे सेवन करण्याचा सल्ला नागरिकांना दिल्याने ठिकठिकाणी लाखोंच्या संख्येने या गोळ्यांचे वाटप स्थनिक संस्था आणि  राजकारण्यांकडून केले जात आहे.
यावेळी खाजाभाई धुंदी, ग्राम सेवक शिरसे साहेब,बालाजी लंगेवाड़,दत्ता मामा, हे उपस्थित होते. अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्याचे वाटप केल्याने मुखेडवासीय व तहसिलदार काशिनाथ पाटील, नगर परिषदेच्या वतीने
  केतन चौधरी  यांचे आभार व कौतुक होत आहेत.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान