मुस्लिम बांधवांनी रमजान मध्ये इफ्तार व नमाज घरी राहूनच करावे :- हाफिज अब्दुल गफार साब

मुखेड प्रतिनिधि :- बल्खी आसद
कोरोना विषाणू ला रोखण्यासाठी सरकारने लॉक डाउन लागू केले आहे त्यामुळे बाजारपेठा धार्मिक स्थळे बंद आहेत अशा स्थितीत आजपासून मुस्लिम बांधवांचा पवित्र महीना रमजान सुरू झाला आहे
या कालावधीत इफ्तार व नमाज पठण घरात राहून च करण्याचा संकल्प संपूर्ण मुस्लीम समाजाने केला असून या काळात रमजान चे उपवास इफ्तार व नमाज पठण मुस्लिम बांधवांनी घरी राहूनच करावे असे आवाहन
खाँजा गरीब नवाज मस्जिदचे हाफिज अब्दुल गफार साब, शेख इस्माईल बागवान,सदर जिलानी शॉह ,पत्रकार रियाज शेख,पत्रकार महेताब शेख, नासर पठान साब ,शेख मुनवर भाई,खाजा धुंदी ,सय्यद अब्दुल भाई ,पत्रकार बबलु मुल्ला,शौकत होंनवड़जकर,इस्माईल पठान,एस के बबलु यांनी केले आहे
मुखेड प्रतिनिधि :- बल्खी आसद कोरोना विषाणू ला रोखण्यासाठी सरकारने लॉक डाउन लागू केले आहे त्यामुळे बाजारपेठा धार्मिक स्थळे बंद आहेत अशा स्थितीत आजपासून मुस्लिम बांधवांचा पवित्र महीना रमजान सुरू झाला आहे
या कालावधीत इफ्तार व नमाज पठण घरात राहून च करण्याचा संकल्प संपूर्ण मुस्लीम समाजाने केला असून या काळात रमजान चे उपवास इफ्तार व नमाज पठण मुस्लिम बांधवांनी घरी राहूनच करावे असे आवाहन
खाँजा गरीब नवाज मस्जिदचे हाफिज अब्दुल गफार साब, शेख इस्माईल बागवान,सदर जिलानी शॉह ,पत्रकार रियाज शेख,पत्रकार महेताब शेख, नासर पठान साब ,शेख मुनवर भाई,खाजा धुंदी ,सय्यद अब्दुल भाई ,पत्रकार बबलु मुल्ला,शौकत होंनवड़जकर,इस्माईल पठान,एस के बबलु यांनी केले आहे
Comments
Post a Comment