पिरबुऱ्हाणच्या कोरोनाबाधित नुकताच निगेटिव्ह आलेल्या व्यक्तीचा मृत्यू !
मुखेड /प्रतिनिधि :- बल्खी आसद
पिरबुऱ्हाणच्या कोरोनाबाधित नुकताच निगेटिव्ह आलेल्या व्यक्तीचा मृत्यू !
पिरबुराहणनगर येथील 64 वर्षीय कोरोना बाधीत रूग्णाचा दुसरा अहवाल नुकताच निगेटिव्ह आला होता,त्या रूग्णाचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दुजोरा दिला आहे.
पिरबुऱ्हाणनगर भागातील त्या कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाला असुन .वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते.पण दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत होती.मधुमेह,अस्थमा यासह अनेक आजार असल्याने तो उपचाराला प्रतिसाद देत नव्हते आणि शेवटी गुरुवारी दुपारी त्याने आपले प्राण सोडले.

Comments
Post a Comment