आहे का कोनी वाली भुकेलेला अन्न दान देणारी
सध्या देशात चलत्या लॉक डाउनमुळे अनेक गोर गरिबांची बे हाल
सावरगाव प्रतिनिधी :- शेख चांदपाशा
देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने 22 मार्च पासून देशात लॉक डाउन करण्यात आले या लॉक डाउन मुळे कोणीही घरच्या बाहेर निघत नाहीत ,यात काम धंदा बंद झाला आहे,
यामुळे मुखेड तालुक्यातील सावरगाव सर्कल मधील गोर गरीब रोजगार यांची हाल बिकट होत आहे,
काही मजूरदारचे काम करावं तेंव्हा त्यांचं चूल पेटतो अशी परिस्थिती आहे, शासनाकडून पाच किलो तांदूळ भेटले होते तेही संपत आले आहे, तेल, मीठ दाळ यासाठी कोठून पैसे आणावे हे त्यांच्या समोर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे , किराणा दुकान मधील मालाचे भाव वाढल्यामुळे किराणा घेणेही अवघड झाले आहे. हातावरचे पोट आणि त्यावर हाताला काम नको यामुळे सावरगाव सरकरलचे मजुरदार परेशान व त्रस्त झाले आहेत, मजुरदारांना दोन वेळचे जेवण मिळणे कठीण झाले आहे.चूल तर आहे परंतु त्यावर स्वयपाक करणे अवघड आहे
सध्या गावातील मजुरदार नेते,सरकार व प्रशासन कडे आस लावून आहेत की कोणती तरी मदत भेटेल, जर त्यांना लवकर प्रशासनची मदत भेटत नसेल तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल

This comment has been removed by the author.
ReplyDeleteGood job
ReplyDeleteBest of 👍👍👍👍👍
ReplyDelete