पवित्र रमजान महिन्यात विज पुरवठा खंडित करू नये:- डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम समाज सेवा समिती

पवित्र रमजान महिन्यात विज पुरवठा खंडित करू नये:- डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम समाज सेवा समिती

मुखेड प्रतिनिधि :-बल्खी आसद

 मुस्लिम समाजाच्या पवित्र महीना रमजान मुबारक सुरु झालेला आहे या महिन्यात मुस्लिम समाज व इतर समाजाचे लोक उपवास, कुरआन वाचन, तरावीह पूर्ण महीना इबादत केली जाते व उपवास ठिवन्यासाठी रात्री ०२  वाजता उठुन स्वयपाक करावे लागते उन्हाळ्याचे गरमीचे दिवस आहे दिवस भर कही न खाता न पिता तो रोजा ठेवले जाते म्हणुन रमजानच्या पवित्र महिन्यात मुखेड शहरात  विज खंडित होऊ नये या मागणीसाठी डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलाम समाज सेवा समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित कार्यालय मुखेड येथे लेखी निवेदन देण्यात आले आहे. समितीच्या सर्व सदस्यचे सह्या आहेत विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी ,व इस्माईल पठान ,सय्यद अब्दुल,शेख रऊफ ,एस के बबलु पत्रकार महेताब शेख,पत्रकार रियाज शेख,शेख मुनवर व आदिच्या स्वाक्षरी आहेत

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान