नांदेडच्या ६०५ जणांच निगेटिव्ह अहवाल

नागरिकांनी अफवावर  विश्वास ठेवु नये ६०५  जणांच  निगेटिव्ह अहवाल 

 मुखेड प्रतिनिधि :- जयभीम सोनकांबळे  

नांदेड :- कोरोना विषाणु संदर्भात आज शनिवार 25 एप्रिल 2020 रोज़ी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हात एकुण 962 संशयिताची  नोंद झाली आहे. यापैकी घेण्यात आलेल्या स्वॅब एकुण 649 आहेत,यापैकी 605 निगेटिव असुन 38 स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत, आतापर्यंत एकुण  स्वॅब तपासणीचा  आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे,
 एकुण घेण्यात आलेल्या स्वॅब एकुण 649 असुन त्यापैकी 01 रुग्णाचा स्वॅब पॉझिटिव्ह आढळला आहे हा  रूग्ण शासकीय वैधकिय   माहविद्द्यालय विष्णुपुरी नांदेड़ येथे उपचारासाठी दाखल आहे
या रुग्णास मधुमेह,उच्च रक्तदाब  व दमा यासारखे गंभीर आजार असल्यामुळे प्रकृती गंभीर आहे या रुग्णाच्या संपर्कातील  एकुण 80 व्यक्तीचे स्वॅब घेण्यात आले
या व्यक्तीचे अहवाल निगेटिव आले आहेत,जनतेने मनात कुठल्याही  प्रकारची भीती न बाळगता कोणत्याही अफवावर विश्वास ठेवुनका असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान

शेकाप च्या मागणी नंतर कर्जमाफी योजनेची साईट सुरू.

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहीतीची आत्महत्या.