पत्रकार दत्ताञय कांबळे यांच्या वतीने नपा कर्मचाऱ्यांना मास्क वाटप

पत्रकार  दत्ताञय कांबळे यांच्या वतीने नपा कर्मचाऱ्यांना  मास्क वाटप                                                        
 मुखेड प्रतिनिधि :- बल्खी  आसद
मुखेड तालुक्यात सतत सामाजिक कार्या मध्ये चळवळ यांच्या लेखनीतुन तालुक्यातील अनेक गोर गरीब जनतेला न्याय मिळून देण्याचा काम कांबळे करत आलेले आहे आज नपा कर्मचाऱ्यांच्या  आरोग्याची  चिता करत मुखेड नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचा-यांना  दत्ताञय कांबळे सर यांच्या वतिने मास्कचे वाटप करण्यात आले.या वेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ञ्यंबक कांबळे यांच्या कडे मास्क स्वाधीन  करतेवेळी लोकमतचे तालुका प्रतिनिधी दत्ताञय कांबळे,आमेर कंधारी राजु फुलवळकर, शेख  रफीक आदी कर्मचारी दिसत आहे

Comments

Popular posts from this blog

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान

शेकाप च्या मागणी नंतर कर्जमाफी योजनेची साईट सुरू.

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहीतीची आत्महत्या.