Posts

Showing posts from June, 2021

मुखेड शहरातील वाल्मीक नगर व इतर प्रभागात दुषित व गढुळ पाण्याचा पुरवठा.

Image
   मुखेड शहरातील  वाल्मीक नगर  व इतर प्रभागात दुषित व गढुळ पाण्याचा पुरवठा.                              मुखेड/ प्रतिनिधि :- आसद  बल्खी             मुखेड शहरातील वाल्मीक नगर व विविध भागात नळावाटे नागरीकांना गढुळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे चित्र विविध प्रभागात दिसून येत असून या दुर्गंधीयुक्त व गढुळ असलेले हे पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. आणि त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका देखील निर्माण झाला आहे. शहरातील विविध प्रभागात नागरीकांनी न.प. पाणी पुरवठा विभागामार्फत पाईपलाईनव्दारे पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे विविध प्रभागातील नागरीकांना 3 ते 4 दिवसआड पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे नागरीकांना हे पाणी साठवून ठेवावे लागते. अशातच शहरातील काही प्रभागात गढुळ व दुषित पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचे नागरीकांच्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी कसे वापरावे असा प्रश्‍न नागरीकांसमोर...